अभिमन्यू कुलकर्णी यांच्या व्यंगचित्र पुस्तकांचे प्रकाशन | सुहास कुलकर्णी, अविनाश कोल्हे, धर्मापुरीकर
Abhimanyu Kulkarni
0:00 / 0:00
अभिमन्यू कुलकर्णी यांच्या व्यंगचित्र पुस्तकांचे प्रकाशन | सुहास कुलकर्णी, अविनाश कोल्हे, धर्मापुरीकर
134 просмотра · 4 месяца назад
Abhimanyu Kulkarni
2 подписчика
134 просмотра · 4 месяца назад
खोचक रेषा आणि बॉलिवूड फॉर बिगिनर्स — व्यंगचित्रकार अभिमन्यू कुलकर्णी यांच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनानिमित्त पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण.
खोचक रेषा — लोकप्रभा, महाराष्ट्र टाइम्स, ललित, माणूस, दीपावली अशा नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या मराठी व्यंगचित्रांचा संग्रह.
बॉलिवूड फॉर बिगिनर्स — हिंदी चित्रपटसृष्टीवरील दीडशेहून अधिक व्यंगचित्रांचा संग्रह.
कार्यक्रमातील वक्ते:
सुहास कुलकर्णी — संस्थापक व मुख्य संपादक, समकालीन प्रकाशन
गौरी कानेटकर — संपादक, अनुभव मासिक
अविनाश कोल्हे — लेखक, समीक्षक
मधुकर धर्मापुरीकर — लेखक, व्यंगचित्र अभ्यासक
प्रकाशक: समकालीन प्रकाशन
स्थळ व दिनांक: १० मे
पुस्तकं खरेदी करण्यासाठी: खोचक रेषा: समकालीन प्रकाशनाचा व्हॉट्सऍप नंबर: 9370979287, Bollywood for Beginners: https://amzn.in/d/0g5W0ZAr
00:00 स्वागत
12:06 प्रास्ताविक
14:44 सुहास कुलकर्णी
19:55 अविनाश कोल्हे
27:08 मधुकर धर्मापुरीकर
38:34 अभिमन्यू कुलकर्णी
54:28 पाहुण्यांची प्रश्नोत्तरे
01:07:12 अनादी कुलकर्णी