Перейти к содержимому

Odha Tuzi Shrigna | ओढ तुझी श्रीगणा | Rajesh Nikam | Pankaj Katale | Ganpati Song 2026

Maybapa Vitthala

0:00 / 0:00

Odha Tuzi Shrigna | ओढ तुझी श्रीगणा | Rajesh Nikam | Pankaj Katale | Ganpati Song 2026

37 626 просмотров · 6 дней назад
Maybapa Vitthala
30,3 тыс. подписчиков
37 626 просмотров · 6 дней назад
मायबापा विठ्ठला YouTube चॅनल सादर करीत आहे शाहीर राजेश निकम यांच्या गोड आवाजात गणपती बाप्पाचं गोड गीत ओढ तुझी श्रीगणा ✨ प्रस्तुती - मायबापा विठ्ठला YouTube चॅनेल Present By - MayBapa Vitthala YouTube Channel निर्माता - श्री.विलास कांबळे आणि श्री.राजेंद्र हलये Producer - Sri. Vilas Kamble And Sri. Rajendra Halaye संकल्पना - अंकेश हुमणे Concept - Ankesh Humane गीतकार - गिरीश रामगडे Lyrics - Girish Ramgde गायक - राजेश निकम Singer - Rajesh Nikam कोरस - पंकज दादा काताले Chorus - Pankaj Katale संगीत संयोजन रेकॉर्ड मिक्स मास्टर - पंकज दादा काताले Music Arrangements Recording Mix Master - Pankaj Katale ( SAI SAMARTHA RECORDING STUDIO ) व्हिडीओग्राफी - सुजल डीके, अजित रामगडे, अंकेश हुमणे, आयुष करावडे Videography - Sujal Dike, Ajit Ramgde, Ankesh Humane, Aayush Karavde ड्रोन - रोहित रामगडे Drone - Rohit Ramgde व्हिडिओ एडिटर - सुजल डीके Video Editer - Sujal Dike पोस्टर एडिटिंग - अंकेश हुमणे Poster Editer -Ankesh Humane विशेष सहकार्य - गणेश कांबळे, दीपक मोरे, शाहिर रमेश कांबळे, शाहिर प्रकाश पाजणे, मिलिंद ठीक सर,अजित रामगडे, प्रवीण हुमणे, रमेश हुमणे, प्रशांत हुमणे, विशाल हुमणे, प्रचित रामगडे, अविनाश रामगडे कल्पेश रामगडे जर अशीच आणखी नवनवीन गीते आपल्याला ऐकायची असतील तर कृपया आपल्या मायबापा विठ्ठला या चॅनेल ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा...    / @maybapa_vitthala_23   📝शब्दांकन - ओढ तुझी लागली श्री गणा किती वाट पाहु, कसं समजाऊ.. माझ्या वेड्या या मना...!!धृ!! तुझ्या स्वागता लंबोदरा रे, नटला हा निसर्ग सारा हिरवा शालू नेसुनी धरणी, आईचा शृंगार न्यारा.. उंच नभातुन पडती भुवरी, पावसाच्या या गारा... श्रावणाच्या सरी देती तुझ्या रे, येणाचा इशारा.. नदी ओढे वाहती,पक्षी गीत गाती आतुरले सारे तुझ्या आगमना..!!१!! शेतीवाडीची आटपुन काम, लाविले वाटेला ध्यान वेळ नको रे लावू गणेशा, सुखावला हा प्राण,, सजविले घरं आणि अंगण, बांधूनी तोरण छान, सडा रांगोळी काढीन देवा  मोठ्या आनंदान झाली सारी तयारी,, तुझ्या भक्ता घरी उमटुदे तुझ्या बाप्पा पाऊलखुणा...!!२!! #shaktituragan #shaktitura #rajeshnikam #pankajkatale #odhatuzishrigna #ओढतुझीश्रीगणा #rajeshnikamnewsong #ganpatinewsong2026 #odh #konkan #newganpatisong #ganpati ##ganpatisongs #newshaktiturasong #kokankar #ganeshchaturthi #gana #bappa #shaktitura2026 #maybapavitthla #morya #shakti_tura #bappastatus