Перейти к содержимому

| सण हा माझ्या बाप्पाचा | San Ha Mazya Bappacha | Viraj Varose | Siddhesh Mestry | offical song 2026

YouTuber_kokani_sunny и ещё 4

0:00 / 0:00

| सण हा माझ्या बाप्पाचा | San Ha Mazya Bappacha | Viraj Varose | Siddhesh Mestry | offical song 2026

13 262 просмотра · 6 дней назад
YouTuber_kokani_sunny и ещё 4
13 262 просмотра · 6 дней назад
सण हा माझ्या बाप्पाचा 2026 मधील पहिली स्वरांजली आपल्या सर्वांच्या भेटीसाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला सर्वांना संपूर्ण गीत कसे वाटलं हे आपल्या प्रक्रियेतून कॉमेंट द्वारा कळवा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजेच आपल्याला घरबसल्या कोकण दर्शन पाहायला मिळेल. आपल्याला हे गीत आवडले तर व्हिडिओला Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ करा आणि अशाच दर्जेदार मराठी भक्तिगीते,लोकगीते आणि सांस्कृतिक कलाकृतींसाठी आमचे चॅनल Subscribe 🔔 करायला विसरू नका. || Sunny Viraj Present || || San Ha Mazya Bappacha || || सण हा माझ्या बाप्पाचा || Official Song 🎧🎵 Audio Credits ऑडिओ क्रेडिट्स 🎬 Producer - Rajendra Varose निर्माता - राजेंद्र वारोसे 🎙️🎧 Singer - Viraj Varose Singer - Siddhesh Mestry गायक - विराज वारोसे गायक - सिद्धेश मेस्त्री 📝✍🏻 Lyrics - Siddhesh Mestry गीतकार - सिद्धेश मेस्त्री 🎼 Director - Sunny Pale दिग्दर्शक - सनी पाले 🎙️ Recording Studio - Pankaj Ghanekar ( CSP ) Ratnagiri ध्वनिमुद्रण स्टुडिओ - पंकज घाणेकर ( क्रिएटिव्ह स्टुडिओ प्रोडक्शन ) रत्नागिरी 🖼️ Video Poster - Aditya Kotre व्हिडिओ पोस्टर - आदित्य कोत्रे 🙌🏻 Special Cooperation - विशेष सहकार्य 🔸 Dilip Mayekar 🙌🏻 Special Thanks - विशेष आभार 🔸 Aju Mayangade ( Aju Music Official ) अजु मायंगडे ( अजु म्युझिक ऑफिशियल ) 🔸 Atharv Ghanekar 🔸 Samruddhi Pale विशेष म्हणजे हे फक्त गाणं नसून त्या पाठची खूप मेहनत आहे एका रात्रीमध्ये केलेला हे गणपती बाप्पाचा अतिशय सुंदर असं गीत आहे. तरी आमच्या ह्या गाण्याला तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशी तुमच्याकडून विनंती आहे. ✨ Thank You | मनःपूर्वक धन्यवाद ✨ #bappa #kokan #siddheshMestry #viral #sanhamazyabappacha#gav#village #marathu#song#treding#share #subscribe#follow#share#youtube#youtuber_kokani_sunny