कुरकुरीत साबुदाणा वडा | वडे कुरकुरीत होण्यासाठी व तेलात फुटू नये म्हणून ३ टिप्स Sabudana Vada Recipe
Saritas Home Kitchen
0:00 / 0:00
कुरकुरीत साबुदाणा वडा | वडे कुरकुरीत होण्यासाठी व तेलात फुटू नये म्हणून ३ टिप्स Sabudana Vada Recipe
45 450 просмотров · 1 год назад
Saritas Home Kitchen
598 тыс. подписчиков
45 450 просмотров · 1 год назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
कुरकुरीत साबुदाणा वडा | वडे कुरकुरीत होण्यासाठी व तेलात फुटू नये म्हणून ३ टिप्स Sabudana Vada Recipe
साबुदाणा वडा तेलात फुटतो? जास्त प्रमाणात बनवताना प्रमाण कसे ठरवावे? कुरकुरीत साबुदाणा वडा परफेक्ट रेसीपी | sabudana vada recipe
Ingredients / साहित्य
**वजनी प्रमाण / gram measurements (13-15 medium size vada)
• Sago / साबुदाणा 200gms ( dry sabudana not soaked)
• Potato / बटाटा 200gms
• Crushed roasted Peanut/ भाजलेल्या दाण्याचा कूट 75gms - 100gms
• Chopped green chillies / हिरव्या मिरचीची तुकडे 1 tbsp
• Finely chopped ginger / आल्याचे बारीक तुकडे 1 tbsp
• Cumin / जिरे 1 tsp
• Chopped fresh coriander / कोथिंबीर
• Red chilly pw / लाल मिरची पावडर 1/2 tsp
• Salt / मीठ
• Sugar / साखर 1 tsp
• Lemon juice / लिंबाचा रस 1 tbsp
• Oil for frying / तळण्यासाठी तेल
वाटी प्रमाणात / cup measurement ( 13-14 med sized vada) (depend on bowl size)
• Soaked Sago / भिजवलेला साबुदाणा 2cups ( soaked sabudana not raw )
• Boiled Potato / उकडलेला बटाटा 1 cup
• Crushed roasted Peanut/ भाजलेल्या दाण्याचा कूट 1/2 cup
• Chopped green chillies / हिरव्या मिरचीची तुकडे 1 tbsp
• Finely chopped ginger / आल्याचे बारीक तुकडे 1 tbsp
• Cumin / जिरे 1 tsp
• Chopped fresh coriander / कोथिंबीर
• Red chilly pw / लाल मिरची पावडर 1/2 tsp
• Salt / मीठ
• Sugar / साखर 1 tsp
• Lemon juice / लिंबाचा रस 1 tbsp
• Oil for frying / तळण्यासाठी तेल
For chatani / चटणी (serves 3-4)
• Roasted peanuts / भाजलेले शेंगदाणे 1/4 cup
• Fresh coriander / कोथिंबीर 2 tbsp
• Green chilly / हिरवी मिरची 1-2
• Salt / मीठ
• Sugar / साखर 1 tsp
• Fresh curd / ताजे दही 1/4 cup
Sabudana Vada Recipe Saritas Kitchen -
• साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर किंवा ९-१० तास भिजत घाला
• भिजलेला साबुदाणा परातीत काढून, चांगला मळून घ्या किंवा अगदी थोडा चॉपर मधून फिरवून घ्या
• आता मळून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये उकडलेले बटाटा किसून किंवा मॅश करून घाला व दोन्ही चांगले एकजीव करून घ्या
• आता या मिश्रणात, दाण्याचा कूट, हिरवी मिरची, आले, जिरे, कोथिंबीर, मीठ, साखर, मिरची पावडर व लिंबाचा रस घालून चांगले मिसळून घ्या
• आता पातळ वडे थापून घ्या, वडे खूप जाड नको
• तेल मध्यम गरम झाले कि वडे, मंद ते मध्यम आचेवर कुरकुरीत टाळून घ्या
• वडे प्रमाणापेक्षा जास्त वेळ तेलात राहिले कि फुटण्याची शक्यता असते.
#sabudanavadarecips #upvasaspecialsabudanavada #saritakitchensabudanavada #kurkuritsabudanavadarecipes
#sabudanakhichdireicpes #upvasrecipes #mahashivratrispecialrecipes
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com