Перейти к содержимому

नाटकापासून सिनेमापर्यंत । पुरुषोत्तम बेर्डे । वेध भेट । Season 2 । #marathinatak #marathinews

Vedh Theatre

0:00 / 0:00

नाटकापासून सिनेमापर्यंत । पुरुषोत्तम बेर्डे । वेध भेट । Season 2 । #marathinatak #marathinews

1 805 просмотров · 4 месяца назад
Vedh Theatre
10,3 тыс. подписчиков
1 805 просмотров · 4 месяца назад
मराठी कलाविश्वातील अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरुषोत्तम बेर्डे म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतो . चित्रकार, दिग्दर्शक, संगीतकार आणि लेखक अशा विविध भूमिकांमधून त्यांनी 'टूरटूर' ते 'हमाल दे धमाल' पर्यंत जो प्रवास केला, तो जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय . नवीन पिढीतील अभिनेते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसाठी रंगभूमीवरील बारकावे, प्रकाशयोजना, वेशभूषा या सगळ्यांचा त्यांचा समृद्ध अनुभव या भागात आपल्याला ऐकायला मिळेल . मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीची आवड असणाऱ्या प्रत्येक कलाकाराने आवर्जून पहावा असा हा भाग नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #PurshottamBerde #MarathiPodcast #MarathiTheatre #MarathiCinema #MarathiArtist #ActingAcademy #Direction #MarathiDrama #artlife 00:05 -सोशल मीडिया: कलाकारांसाठी शाप की वरदान?,Social Media: Boon or Bane for Actors? 06:04 -भूमिकेची निवड आणि कास्टिंगमागचे गुपित,Secrets Behind Casting & Character Selection 12:08- प्रायोगिक नाटक आणि सादरीकरणातील नावीन्य,Innovations in Experimental Marathi Theater 18:11,- इम्प्रोवायझेशन': संवादापलीकडचा जिवंत अभिनय,Improvisation: Acting Beyond the Script 24:11- एकांकिका ते वेब सिरीज: बदलता प्रवास,From One-Act Plays to Web Series: The Evolution 30:14 -नाटकाचा पाया: प्रत्येक नटासाठी का आवश्यक आहे?,Why Theater is the Foundation for Every Actor? 36:19- लक्ष्या (लक्ष्मीकांत बेर्डे): मराठी विनोदाचा बादशहा,Lakshmikant Berde: The Legacy of Comedy 42:25 - ग्लॅमरच्या जगात मानसिक आरोग्य आणि अध्यात्म,Mental Stability & Spirituality in Showbiz 48:29 - ओटीटी (OTT) आणि नव्या माध्यमांशी जुळवून घेताना,Adapting to OTT & Modern Media Platforms 54:32 - भविष्य: घराघरात पोहोचणारे नाटक,Future of Arts: Theater Reaching Every Home