Abdul Sattar | पराभवानंतर घात झाला म्हणणाऱ्या Satish Chavan यांच्यावर पलटवार; सत्तारांनी डिवचलं
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Abdul Sattar | पराभवानंतर घात झाला म्हणणाऱ्या Satish Chavan यांच्यावर पलटवार; सत्तारांनी डिवचलं
57 716 просмотров · 5 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
57 716 просмотров · 5 ч назад
#abdulsattar #satishchavan #marathwadamlc #mlcelectionreult #maharashtranews
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. सतीश चव्हाणांनी आपल्या पराभवाला मित्रपक्षांचा 'घात' कारणीभूत असल्याचे म्हणत गंभीर आरोप केले होते, तसेच २०२९ च्या निवडणुकीचा 'ट्रेलर' असल्याचे म्हटले होते. यावर अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.