Перейти к содержимому

अहोनी आणि मी मिळून शेळ्यांसाठी केलं घर तयार 🐐🏡 | आधी बनवला मस्त आलू पराठा

Srushti Vaibhav Vlog 😊

0:00 / 0:00

अहोनी आणि मी मिळून शेळ्यांसाठी केलं घर तयार 🐐🏡 | आधी बनवला मस्त आलू पराठा

29 709 просмотров · 2 недели назад
Srushti Vaibhav Vlog 😊
13,5 тыс. подписчиков
29 709 просмотров · 2 недели назад
आजची सकाळ अगदी नेहमीसारखी साधी आणि कामात गेली ❤️ सकाळी नाश्त्याला गरमागरम आलू पराठे बनवले 😋 घरच्यांसाठी नाश्ता करून झाल्यावर अहोनी आणि मी मिळून शेळ्यांसाठी घर तयार करायला घेतलं. शेळ्यांना राहायला चांगली जागा असावी म्हणून दोघांनी मिळून थोडीफार तयारी केली 🐐🏡 गावाकडचं जीवन म्हटलं की रोज काही ना काही काम असतंच… घरची कामं, स्वयंपाक, शेळ्यांची काळजी आणि त्यात अहोंसोबत काम करताना होणाऱ्या छोट्या छोट्या गप्पा ❤️ आजच्या व्हिडिओमध्ये आमची अशीच साधी सकाळ आणि दिवसभराची छोटीशी कामं तुमच्यासोबत शेअर केली आहेत. गावाकडचं हे साधं जीवन तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. 😊 व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा ❤️ व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि आपल्या Srushti vaibhav vlog ला सबस्क्राईब करायला विसरू नका. 🙏❤️ #marathivlog #familyvlog #dailyvlog #गावाकडचेजीवन #villagevlog