सकाळची ही 10 मिनिटं माझ्यासाठी खास आहेत😍🌿☕| Productive Morning Routine#MarathiVlog #ProductiveDay
Triveni Jagtap vlogs
0:00 / 0:00
सकाळची ही 10 मिनिटं माझ्यासाठी खास आहेत😍🌿☕| Productive Morning Routine#MarathiVlog #ProductiveDay
20 162 просмотра · 17 часов назад
Triveni Jagtap vlogs
94,1 тыс. подписчиков
20 162 просмотра · 17 часов назад
दिवसभर घरकाम, स्वयंपाक आणि कुटुंबाची काळजी घेताना आपण स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरतो… पण स्वतःसाठी काढलेली फक्त 5-10 मिनिटंसुद्धा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा देऊ शकतात. ❤️
माझ्यासाठी सकाळचा चहा घेत बागेत फेरफटका मारणं, फुलं-झाडं पाहणं आणि थोडंसं बागकाम करणं हा माझा खास “me time” आहे. 🌿☕
आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा स्वतःसाठी हा छोटासा वेळ काढला आणि त्यानंतर दिवसभराची कामंही अगदी उत्साहाने केली.
सकाळी किचन ओटा स्वच्छ करून घेतला, चहा घेत बागेत थोडा वेळ घालवला, वाफेवरची तिखटातली घेवड्याची शेंग बनवली, ताक केलं, बागेतील झाडांची काळजी घेतली, पारिजातकाच्या फुलांचा सुंदर सडा पाहिला आणि नंतर राहिलेले ब्लाउजचे हुक-बटनसुद्धा लेकीसोबत गप्पा मारत बसवून घेतले. ❤️
हा होता माझा साधा, सुंदर आणि productive दिवस.
तुम्ही स्वतःसाठी दिवसातून किती मिनिटं काढता? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
— त्रिवेणी जगताप
त्रिवेणी जगताप, Marathi vlog, Marathi homemaker vlog, productive day vlog, productive morning routine, morning routine Marathi, self care Marathi, me time for women, homemaker routine, daily routine Marathi, घरकाम, सकाळची दिनचर्या, स्वतःसाठी वेळ, स्वतःसाठी 10 मिनिटं, बागकाम, garden routine, Marathi lifestyle vlog, Maharashtrian homemaker, Marathi family vlog, daily vlog Marathi
#MarathiVlog #ProductiveDay #MorningRoutine #MeTime #SelfCare #MarathiLifestyle #TriveniJagtap #DailyVlog #HomemakerLife #GardenVlog