Sanjay Raut LIVE: मनोज जरांगेंचे एकनाथ शिंदेंवर आरोप, राऊतांची पत्रकार परिषद | Devendra Fadnavis
Mumbai Tak
0:00 / 0:00
Sanjay Raut LIVE: मनोज जरांगेंचे एकनाथ शिंदेंवर आरोप, राऊतांची पत्रकार परिषद | Devendra Fadnavis
58 098 просмотров · Трансляция закончилась 8 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
58 098 просмотров · Трансляция закончилась 8 ч назад
#SanjayRaut #ShivSenaUBT #BJP #ManojJarangePatil #EknathShinde #MaharashtraPolitics #MarathaReservation #ViralAudioClip
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परिणामी यामुळे भाजपच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
Maratha reservation activist Manoj Jarange Patil has made serious allegations against Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde. An audio clip related to the controversy has gone viral on social media, potentially increasing political pressure on the BJP and Shiv Sena. Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut has addressed the issue at a press conference.
Sanjay Raut LIVE: मनोज जरांगेंचे एकनाथ शिंदेंवर आरोप, राऊतांची रोखठोक पत्रकार परिषद | Devendra Fadnavis