Перейти к содержимому

Manoj Jarange Patil EXCLUSIVE | भाजप - एकनाथ शिंदेंच्या वादात आता नवा ऑडिओ बॉम्ब कधी? | मनोज जरांगे

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil EXCLUSIVE | भाजप - एकनाथ शिंदेंच्या वादात आता नवा ऑडिओ बॉम्ब कधी? | मनोज जरांगे

132 865 просмотров · 20 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
132 865 просмотров · 20 ч назад
Manoj Jarange Patil INTERVIEW | Audio Clip Politics Maharashtra | मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित ₹500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे. या क्लिपमध्ये भाजपने दिलेले पैसे श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा दावा केला जात आहे. या दाव्याची मुंबई Tak करत नाही. या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांची पुढील भूमिका काय असेल? ते ही ऑडिओ क्लिप सादर केल्यानंतर पुढे काय करणार? त्यांना संपवण्याचा डाव असल्याचा आरोप कितपत महत्त्वाचा आहे? या प्रकरणाचा मराठा आंदोलनावर काय परिणाम होऊ शकतो? या सर्व प्रश्नांवर मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुंबई Tak चे प्रतिनिधी स्वानंद बिक्कड यांनी केलेली विशेष मुलाखत पाहा. A purported audio clip involving a sum of ₹500 crore, linked to the Maratha reservation agitation led by Manoj Jarange-Patil, has sparked a major debate in Maharashtra’s political landscape. The clip alleges that funds provided by the BJP were routed to Jarange-Patil through Shrikant Shinde. Mumbai Tak does not independently verify this claim. Amidst the exchange of accusations between the BJP and Eknath Shinde’s faction of the Shiv Sena regarding this audio clip, what will be Manoj Jarange-Patil’s next move? How does he intend to proceed after bringing this clip to light? How significant is his allegation that there is a conspiracy to eliminate him? And what impact might this entire episode have on the Maratha agitation? Watch a special interview with Manoj Jarange-Patil, conducted by Mumbai Tak representative Swanand Bikkad, to find the answers to these questions. #ManojJarangePatil #AudioClipControversy #MarathaReservation #ShrikantShinde #MaharashtraPolitics #ExclusiveInterview #SwanandBikkad #MumbaiTak #ManojJarange #MarathaArkshan 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.