Перейти к содержимому

Evidence vs. Influence: India's Court Crisis | Adv. Prakash Salsingikar | Bheenjat Ghongada : EP 19

Nagarik Shastra

0:00 / 0:00

Evidence vs. Influence: India's Court Crisis | Adv. Prakash Salsingikar | Bheenjat Ghongada : EP 19

56 976 просмотров · 8 месяцев назад
Nagarik Shastra
49,2 тыс. подписчиков
56 976 просмотров · 8 месяцев назад
बऱ्याचदा आपण उच्च-प्रोफाईल फौजदारी (Criminal) खटल्यांमध्ये वकील आणि पोलीस यांच्या भूमिका आणि मीडियाचा (Media) निर्णयांवर होणारा प्रभाव पाहतो. खऱ्या न्यायप्रक्रियेत काय घडते? पुराव्यांचे (Evidence) महत्त्व किती आहे आणि न्याय मिळवण्याच्या मार्गावर कोणते अडथळे येतात? आजच्या एपिसोडमध्ये आपण भारतीय न्यायव्यवस्थेतील (Indian Judicial System) याच गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. आजही अनेक व्यक्ती कायदेशीर प्रतिनिधित्वाच्या (Legal Representation) अभावी कठोर शिक्षांना सामोरे जातात, तर सदोष तपासामुळे निर्दोषांनाही त्रास सहन करावा लागतो. जामीन (Bail) मिळवण्याच्या नियमांमधील गुंतागुंत आणि न्यायव्यवस्थेतील घाईचे (Urgency) परिणाम काय आहेत? या गंभीर विषयांवर एड. प्रकाश सालसिंगिकर (विशेष सरकारी वकील, महाराष्ट्र आणि फौजदारी वकील.) यांच्याशी विशेष चर्चा केली आहे. Guest : Adv. Prakash Salsangikar. Host: Omkar Jadhav Content Manager : Saiee Katkar Production Design : Omkar Jadhav Creative producer: Savani Vaze ,Shardul kadam and Omkar Jadhav Editor: Sangramsingh Kadam Business Development Executive: Sai Kher 00:00:00 - Introduction: Evidence vs. Influenceओळख: पुरावा विरुद्ध प्रभाव 00:00:18 - India's Court Crisis: Why 74% of Prisoners Are Still Under-Trial?तारीख पे तारीख: ७४% कैदी Under-Trial का आहेत? (न्यायव्यवस्थेतील मोठा प्रश्न) 00:04:26 - Justice Delayed: How Lawyers, Courts & Witnesses Cause Trial Delays.न्यायाला विलंब का होतो? वकील, कोर्ट आणि साक्षीदार- कारणे काय? 00:08:11- Police Trouble: Why Victims Hesitate to File FIRs & Crime Reporting is Low.पोलीस स्टेशनची भीती: FIR दाखल करायला लोक का कचरतात? (Report Avoidance )00:14:11 - Justice for Sale? Why the Poor Cannot Reach the High Court.गरीब माणूस सुप्रीम कोर्टात का जाऊ शकत नाही? (न्याय मिळणे महाग का झाले?) 00:15:47 - Bail Secrets: How to Get Bail in Non-Bailable Offenses & Conditions.जामीन (Bail) कसा मिळतो? Non-Bailable गुन्ह्यांसाठी काय आहेत अटी? 00:18:38 - Media Trial vs. Court: The Dangerous Impact on Case Outcome & Family.मीडिया ट्रायलचा धोका: खटला आणि आरोपीच्या कुटुंबावर होणारा गंभीर परिणाम .00:21:14 - Justice Hurried, Justice Buried: Death Penalty Set Aside Due to Haste.घाईतील निर्णय (Hasty Judgment): फाशीची शिक्षा रद्द का होते? 00:24:01 - Why Accused Walk Free in Major Cases? The Flaw in Police Investigation.गंभीर गुन्ह्यातील आरोपी निर्दोष का सुटतात? (तपासातील दोष) 00:32:57 - Citizen's Rights: Basic Legal Tips to Avoid Getting Trapped (Anticipatory Bail).सामान्य नागरिकांचे हक्क: कायदेशीर कचाट्यात अडकू नये म्हणून काय करावे? 00:37:20 - Conclusion ,समारोप