The Bawla Murder Case | गुन्हेगार कोण? EP 45| The Truth Behind the Obsession #nagarikshastra
Nagarik Shastra
0:00 / 0:00
The Bawla Murder Case | गुन्हेगार कोण? EP 45| The Truth Behind the Obsession #nagarikshastra
22 968 просмотров · 5 мес. назад
Nagarik Shastra
50,4 тыс. подписчиков
22 968 просмотров · 5 мес. назад
१०० वर्षांपूर्वीची मुंबई... मलबार हिलचा तो शांत रस्ता आणि अचानक झालेल्या गोळीबाराने हादरलेला देश. आजची गोष्ट आहे १९२५ सालच्या 'बावला मर्डर केस'ची. हे केवळ एक हत्याकांड नव्हतं, तर सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या एका राजाचं एका स्त्रीबद्दलचं 'Obsession' होतं. इंदोरचे महाराज तुकोजीराव होळकर, त्यांची नर्तकी मुमताज बेगम आणि तिचा प्रियकर अब्दुल कादर बावला. जेव्हा प्रेम संपतं आणि 'इगो' सुरू होतो, तेव्हा काय होतं? एका राजाने आपलं सिंहासन गमावलं आणि एका निष्पाप माणसाने आपला जीव. सत्तेचा गैरवापर करून सरकारी यंत्रणा कशी राबवली जाते, याची ही धडकी भरवणारी ऐतिहासिक सत्यकथा.
Credits
Host: Savani Vaze and Sohan Mane
Content Manager: Sohan Mane
Creative Producer: Savani Vaze, Omkar Jadhav and Shardul Kadam
Editor: Sangramsingh Kadam
Social Media Manager: Sonali Gokhale
Social Media Executive: Varada Sane
Business Development Executive: Sai Kher