Перейти к содержимому

राहुलचा मृत्यू! 😱 अवंतिकाने केला जीवघेणा वार | शरवरीचे खून उघड! | घरोघरी मातीच्या चुली

Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)

0:00 / 0:00

राहुलचा मृत्यू! 😱 अवंतिकाने केला जीवघेणा वार | शरवरीचे खून उघड! | घरोघरी मातीच्या चुली

296 просмотров · 8 ч назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
682 подписчика
296 просмотров · 8 ч назад
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेच्या आजच्या भागात शरवरीने दारूच्या नशेत नाना आणि विक्रांत यांच्या खुनाची कबुली दिली. जानकी आणि ऐश्वर्याने तिचं बोलणं रेकॉर्ड केलं; मात्र राहुलला हा डाव समजताच त्याने जानकीला अडवण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान अवंतिकाने राहुलच्या डोक्यात वार केला आणि त्याचा मृत्यू झाला! पुढील भागात जानकी राहुलचा मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांसमोर अडकणार का? अवंतिकाला वाचवण्यासाठी जानकी काय करणार? जाणून घेण्यासाठी संपूर्ण रिव्ह्यू पाहा. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. #GharoghariMatichyaChuli #MarathiSerial #MarathiSerialReview #GappaMalikancha #MarathiEntertainment