Перейти к содержимому

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन 😍🙏 | असा होता माझा अनुभव! #lalbaugcharaja #lalbaughcharaja

ROSH_JHK21

0:00 / 0:00

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन 😍🙏 | असा होता माझा अनुभव! #lalbaugcharaja #lalbaughcharaja

538 просмотров · 12 дней назад
ROSH_JHK21
2,99 тыс. подписчиков
538 просмотров · 12 дней назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ आज लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवसाच्या दर्शनाचा सुंदर अनुभव घेण्यासाठी आम्ही लालबागला गेलो. 🥹🙏 बाप्पाच्या दर्शनासाठीचा उत्साह, भक्तिमय वातावरण, भक्तांची गर्दी आणि बाप्पाचं मनमोहक रूप पाहून खरंच मन प्रसन्न झालं. ❤️✨ दर्शनाचा हा अनुभव खूपच भारी आणि अविस्मरणीय होता! या Vlog मध्ये तुम्हाला लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवसाचा दर्शनाचा पूर्ण अनुभव पाहायला मिळेल. Vlog शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्या. 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया! 🚩 लालबागचा राजा मोरया! ❤️ #LalbaugchaRaja #LalbaugchaRajaDarshan #GanpatiBappaMorya #GanpatiVlog #MumbaiGanpati #BappaMorya #GanpatiDarshan #LalbaugGanpati