Palghar FDR Scam | तेलगी घोटाळ्यासारखा FDR महाघोटाळा? जव्हार PWD मध्ये खळबळ!
NDTV Marathi
0:00 / 0:00
Palghar FDR Scam | तेलगी घोटाळ्यासारखा FDR महाघोटाळा? जव्हार PWD मध्ये खळबळ!
20 746 просмотров · 1 дн. назад
NDTV Marathi
784 тыс. подписчиков
20 746 просмотров · 1 дн. назад
पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) एफडीआर (FDR) चोरी आणि घोटाळा प्रकरणाने आता राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. टेंडर व शासकीय कामांचे कार्यादेश मिळवण्यासाठी चक्क बँकेच्या नावाने बनावट एफडीआर पावत्या सादर करून शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) अधिकृत पत्र NDTV मराठीच्या हाती लागले असून, त्यात बँकेचा खाते क्रमांक ११ अंकी असताना एफडीआरवर ७ अंकी खाते क्रमांक असणारा मोठा फ्रॉड उघड झाला आहे.
#Palghar #MarathiNews #FDRScam #NDTVmarathi
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #abhijeetdipke #rahulgandhi #rajthackeray #maharashtranews #thackerayvsshinde