Перейти к содержимому

गोकुळचं दूध कुणी नासवलं? Satej Patil, Hasan Mushrif यांच्यात फायदा कोणाचा? | Kolhapur Gokul Election

Mumbai Tak

0:00 / 0:00

गोकुळचं दूध कुणी नासवलं? Satej Patil, Hasan Mushrif यांच्यात फायदा कोणाचा? | Kolhapur Gokul Election

19 326 просмотров · 13 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
19 326 просмотров · 13 ч назад
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने कोरमअभावी निवडणूक अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली. यानंतर, काँग्रेस आघाडीने आपल्या १३ संचालकांच्या बहुमताच्या आधारे शशिकांत पाटील-चुयेकर यांना एकमताने अध्यक्ष घोषित केले. या निर्णयाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी समविचारी आघाडीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली असून, ही निवड वैध ठरवावी आणि प्रशासक मंडळाला मुदतवाढ देऊ नये अशी मागणी केली आहे. न्यायालयाने यावर महायुतीच्या १२ संचालकांना आणि राज्य सरकारला पक्षकार करून बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. गोकुळमध्ये आता काय होणार? सविस्तर जाणून घ्या. The election for the chairmanship of Kolhapur's Gokul Dudh Sangh has escalated into a legal battle. After the election officer postponed Thursday's meeting due to a lack of quorum—caused by the absence of 12 Mahayuti directors—the Congress-led panel independently declared Shashikant Patil-Chuyekar as the chairman based on their majority of 13 directors. Seeking legal validation, the Samvichari Aghadi filed a petition in the Kolhapur Circuit Bench, demanding that this unanimous selection be declared valid and that the administrator board's tenure should not be extended. The court has now directed the 12 absent Mahayuti directors and the state government to be made parties to the case and present their side. गोकुळचं दूध कुणी नासवलं? Satej Patil, Hasan Mushrif यांच्यात फायदा कोणाचा? | Kolhapur Gokul Election #GokulDudhSangh #SatejPatil #Kolhapur #HasanMushrif #MaharashtraPolitics #MarathiNews #GokulElection #MHT005 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.