Перейти к содержимому

🎊 हर हर माधवगिरी | महालिंगीच्या महिलांनी गायलेले सुंदर पारंपरिक हळदीचे गीत | नांदेड

Mai Marathi

0:00 / 0:00

🎊 हर हर माधवगिरी | महालिंगीच्या महिलांनी गायलेले सुंदर पारंपरिक हळदीचे गीत | नांदेड

17 443 просмотра · 2 года назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
17 443 просмотра · 2 года назад
आपल्या समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि ग्रामीण जीवनातील सुंदर चालीरीती नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी माई मराठीचा सातत्याने प्रयत्न असतो. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील महालिंगी येथील महिलांनी केंद्रे-मुंडे विवाहसोहळ्यापूर्वी गायलेली ही सुंदर पारंपरिक हळदीची गाणी आणि ओव्या आजच्या व्हिडिओतून आपल्यासमोर आणत आहोत. “हर हर माधवगिरी” हे पारंपरिक गीत आपल्या लोकसंस्कृतीतील एक सुंदर ठेवा आहे. अशा पारंपरिक गीतांचे जतन व्हावे आणि त्यांचा परिचय पुढील पिढीलाही व्हावा, हीच या प्रयत्नामागची भावना. हे गीत आवडल्यास व्हिडिओला Like, Share आणि Subscribe करून आपल्या लोकपरंपरांना जपण्याच्या या उपक्रमाला नक्की साथ द्या. 🙏 Disclaimer: This video is created and published by the Mai Marathi channel to preserve and showcase traditional Marathi folk culture, songs and customs. The content was personally recorded by our team. It is shared for cultural, documentary and educational purposes. All rights related to the original recording remain with Mai Marathi and the respective performers. #हरहरमाधवगिरी #हळदीचीगाणी #लोकपरंपरा #महाराष्ट्रसंस्कृती #मराठीगाणी #HaldiSongs #MarathiFolk #LokParampara #MaiMarathi हर हर माधवगिरी har har madhavgiri