हे👆 पीठ वापरलं तर उपवासाची कचोरी अजिबात तेलकट होत नाही upavasache bharalele appe upavasachi kachori
Priyas Kitchen
0:00 / 0:00
हे👆 पीठ वापरलं तर उपवासाची कचोरी अजिबात तेलकट होत नाही upavasache bharalele appe upavasachi kachori
489 просмотров · 1 ч назад
Priyas Kitchen
652 тыс. подписчиков
489 просмотров · 1 ч назад
हे उपवासाचे आप्पे किंवा कचोरी बनवण्यासाठी जे उपवासाचे पीठ वापरले त्याची रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇
• हे पीठ तयार असलं की 10मिनिटात कोणताही उपवा...
साहित्य व प्रमाण
वरील आवरण बनवण्याचे साहित्य
एक वाटी उपवासाचे पीठ
एक वाटी उकडून कुस्करलेला बटाटा चवीपुरते मीठ एक चमचा साजूक तूप
आतील सारणाचे साहित्य
एक वाटी ओला नारळाचा चव
एक टेबलस्पून दाण्याचा कूट
आवडीप्रमाणे बेदाणे
आवडीप्रमाणे काजूचे तुकडे
अर्ध्या लिंबाचा रस
एक चमचा साखर
चवीपुरते मीठ
दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून
बारीक चिरलेली कोथिंबीर
आप्पे शेकवण्यासाठी दोन ते तीन चमचे तेल
किंवा साजूक तूप
#upavasachikachiri
#faralipatis
#upavasachebharaleleappe
#priyaskitchen
#bristyhomekitchen
#yourfoodlab
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#navaratrispecialrecipe