Перейти к содержимому

गव्हाच्या पिठापासून बनवा सुपर टेस्टी व्हेज पनीर रोल | Veg Spring Roll Recipe | Kids Tiffin Box

cook with sayli kangle

0:00 / 0:00

गव्हाच्या पिठापासून बनवा सुपर टेस्टी व्हेज पनीर रोल | Veg Spring Roll Recipe | Kids Tiffin Box

65 просмотров · 3 дн. назад
cook with sayli kangle
492 подписчика
65 просмотров · 3 дн. назад
नमस्कार मंडळी! Welcome to my cook with sayli kangle channel, आज आपण मुलांच्या टिफिनसाठी आणि सकाळच्या घाईत झटपट बनणारा गव्हाच्या पिठाचा सुपर टेस्टी आणि क्रिस्पी व्हेजिटेबल पनीर रोल बनवणार आहोत. हा रोल मैदा न वापरता बनवला असल्यामुळे अतिशय पौष्टिक, प्रोटीन आणि फायबरने भरपूर आहे. मुलं भाज्या खायला नकार देत असतील तर हा रोल नक्की बनवून बघा, डबा पूर्ण संपवूनच येतील! रेसिपी आवडल्यास व्हिडिओला Like, Share आणि चॅनेलला Subscribe नक्की करा! #WheatSpringRoll #KidsTiffinRecipe #VegRoll #HealthyBreakfast #TiffinBoxIdeas #PaneerRoll #LunchBoxRecipe --- साहित्य (Ingredients): गव्हाचे पीठ (Wheat Flour) - १ वाटी उकडलेली मका / कणीस (Boiled Sweet Corn) - १ पनीर (Paneer) - ५० ग्रॅम प्रोसेस चीज (Processed Cheese) - १ क्यूब शिमला मिरची (Capsicum) - १ बारीक चिरलेली गाजर (Carrot) - १ किसलेले कांदा (Onion) - १ बारीक चिरलेला टोमॅटो (Tomato) - १ बारीक चिरलेला बारीक चिरलेली कोथिंबीर (Coriander) चिली फ्लेक्स (Chilli Flakes) - १ चमचा काळीमिरी पूड (Black Pepper Powder) - १/२ चमचा जिरेपूड (Cumin Powder) - १/२ चमचा गरम मसाला (Garam Masala) - १ चमचा मीठ (Salt) - चवीनुसार तेल (Cooking Oil) - गरजेनुसार --- Queries Solved / Related Searches: Wheat flour spring roll recipe How to make veg paneer roll at home Kids tiffin box recipes Marathi Gehu ke aate ka spring roll Healthy lunch box ideas for school Crispy veg frankie recipe गव्हाच्या पिठाचा रोल रेसिपी मुलांच्या डब्यासाठी रेसिपी झटपट टिफिन रेसिपी मराठी #VegSpringRoll #WheatRoll #KidsTiffinRecipe #HealthyBreakfast #TiffinBoxRecipe #LunchBoxIdeas #MarathiRecipe #PaneerRoll #HealthySnacks