उपवासासाठी खास! एकाच पिठापासून बनवा पराठे आणि वडे | झटपट रेसिपी
Sangita’s Kitchen Vibes
0:00 / 0:00
उपवासासाठी खास! एकाच पिठापासून बनवा पराठे आणि वडे | झटपट रेसिपी
241 просмотр · 5 дней назад
Sangita’s Kitchen Vibes
1,29 тыс. подписчиков
241 просмотр · 5 дней назад
नवरात्र स्पेशल उपवासासाठी आज आपण बनवणार आहोत एकाच पिठापासून दोन स्वादिष्ट रेसिपी – उपवासाचे पराठे आणि खमंग वडे! 😋
अगदी कमी साहित्यामध्ये, सोप्या पद्धतीने आणि झटपट हे पराठे आणि वडे तयार होतात. उपवासाच्या दिवसांसाठी हा एकदम परफेक्ट नाश्ता किंवा जेवणाचा पर्याय आहे.
एकाच पिठापासून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी कशा बनवायच्या, याची संपूर्ण कृती आणि महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#उपवासाचेपराठे #उपवासाचेवडे #नवरात्रस्पेशल #उपवासाचीरसिपी #झटपटरेसिपी #कमीसाहित्य #उपवासाचानाश्ता #NavratriSpecial #marathirecipe #foodlovers #maharashtrianfood