Перейти к содержимому

गावरान पद्धतीचं भरलं वांगं 😋 | अशी बनवा मसालेदार भरली वांगी | महाराष्ट्रीयन खास रेसिपी

Ujwala Pawar

0:00 / 0:00

गावरान पद्धतीचं भरलं वांगं 😋 | अशी बनवा मसालेदार भरली वांगी | महाराष्ट्रीयन खास रेसिपी

324 просмотра · 5 дней назад
Ujwala Pawar
2,01 тыс. подписчиков
324 просмотра · 5 дней назад
🌿 गावरान पद्धतीचं भरलं वांगं 🌿 आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती आणि गावरान पद्धतीचं चविष्ट भरलं वांगं. मसालेदार भरावण आणि वांग्याची अप्रतिम चव यामुळे ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खायला खूपच छान लागते. 😋 ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. ❤️ व्हिडिओ आवडला असेल तर 👍 Like करा, 🔔 Channel Subscribe करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना Share करा. #भरलंवांगं #गावरानपद्धतीचंभरलंवांगं #मराठीरसिपी #गावरानरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजी #घरगुतीरेसिपी