Перейти к содержимому

कोणालाही जमतील अशी कळ्या पाडण्याची 💯%सोपी पद्धत!तांदळाचे पीठ न वापरता फक्त 1कप तांदूळाचे उकडीचे मोदक

Priyas Kitchen

0:00 / 0:00

कोणालाही जमतील अशी कळ्या पाडण्याची 💯%सोपी पद्धत!तांदळाचे पीठ न वापरता फक्त 1कप तांदूळाचे उकडीचे मोदक

1 442 633 просмотра · 2 года назад
Priyas Kitchen
649 тыс. подписчиков
1 442 633 просмотра · 2 года назад
आपण घेतलेल्या या साहित्यामध्ये फक्त 11 मोदक बनवून तयार होतात. साहित्य व प्रमाण एक कप इंद्रायणी तांदूळ एक कप पाणी दोन कप ओल्या नारळाचा चव एक कप गुळ पाव चमचा वेलची जायफळ पावडर एक चमचा खसखस दोन चमचे साजूक तूप चवीपुरतं मीठ #ukadichemodak #withoutriceflourukdichemodak #priyaskitchen #tandulacheukadichemodak #saritaskitchen #ganpatispecil #ganpatichaturthi #ganeshchaturthispecilmodak #Ukdichemodakbypriyaskitchen #modakachiukadkashikadhavi 👇👇👇खाली दिलेल्या लिंक वरील कोणतेही भांडं विकत घ्यायचं असेल तर "PRIYAKITCHEN" हे कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware ➡️ SHOP NOW AT: https://www.theindusvalley.in (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN") ➡️ BESTSELLERS Cookware: https://www.theindusvalley.in/collect... (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN") ➡️ STEAMER POT- https://www.theindusvalley.in/product... (EXTRA12% discount, use code "PRIYAKITCHEN")