! तांदुळवाडी किल्ला ! पालघर ! उत्तर कोकणातील एक महत्वपूर्ण किल्ला ! @SHARADSAHYADRI
sharad kortekar vlogs
0:00 / 0:00
! तांदुळवाडी किल्ला ! पालघर ! उत्तर कोकणातील एक महत्वपूर्ण किल्ला ! @SHARADSAHYADRI
3 120 просмотров · 2 года назад
sharad kortekar vlogs
1,06 тыс. подписчиков
3 120 просмотров · 2 года назад
पालघर जिल्ह्यातून वाहणारी वैतरणा नदी ही अर्नाळा किल्याजवळ अरबी समुद्राला मिळते याचं वैतरणा नदीमार्गे घाटमाथ्यावरील बाजारपेठापर्यत माल पोहचवण्यासाठी नदीचा उपयोग होत असे आणी याचं मार्गाला संरक्षण देण्यासाठी या भागामध्ये एक दुर्गसृखला उभारण्यात आली आणी याचं सुरक्षा साखळीतील एक महत्वपूर्ण किल्ला म्हणजे तांदुळवाडी किल्ला हा पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीच्या जवळच तांदुळवाडी या गावाजवळ आहे म्हणूनच याला तांदुळवाडी किल्ला हे नाव दिले गेले असावे.
#palghar_maharshtra #tandulvadikilla #gadkillemaharshtrache
@SHARADSAHYADRI