किल्ले तांदुळवाडी | पालघरमधील महत्वाचा किल्ला #viralvideo #gadkille #chatrapatishivajimaharaj
Dinu Mohite.
0:00 / 0:00
किल्ले तांदुळवाडी | पालघरमधील महत्वाचा किल्ला #viralvideo #gadkille #chatrapatishivajimaharaj
10 220 просмотров · 1 г. назад
Dinu Mohite.
8,23 тыс. подписчиков
10 220 просмотров · 1 г. назад
सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आयोजित वारी गडकिल्यांची मध्ये आम्ही आलो होतो पालघर मधील सर्वात महत्वाचा किल्ला किल्ले तांदुळवाडी पहायला.
पंधराव्या शतकातला हा किल्ला मोक्याच्या ठिकाणी बांधलेला होता. पूर्ण पालघर आणि ठाणे प्रांतावर दबदबा ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर त्याकाळी करण्यात आला होता.
चढायला अवघड असा हा किल्ला अजूनही आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे.
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
#viralvideo #travel #konkanpremi #gadkille #gadkot #chatrapatishivajimaharaj #palghar #killetandulwadi