'इंटरनेट वापरणं नागरिकांचा मूलभूत हक्क'SC On Delhi Internet Ban |CJP Protest| Internet Access Rights
Saam TV News
0:00 / 0:00
'इंटरनेट वापरणं नागरिकांचा मूलभूत हक्क'SC On Delhi Internet Ban |CJP Protest| Internet Access Rights
12 845 просмотров · 9 ч назад
Saam TV News
6,2 млн подписчиков
12 845 просмотров · 9 ч назад
'इंटरनेट वापरणं नागरिकांचा मूलभूत हक्क'SC On Delhi Internet Ban |CJP Protest| Internet Access Rights
दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. शांततापूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा विनाअडथळा सुरू ठेवावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच बेकायदेशीर अटक टाळावी, मेट्रो आणि रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू ठेवाव्यात आणि नागरिकांची ये-जा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी, असेही निर्देश दिले.
Supreme Court Delhi Internet Ban, CJP Protest, Internet Access Rights, Supreme Court Order, Delhi Protest News, Internet Suspension, Fundamental Rights India, Abhijeet Dipke, Gyanesh Kumar, India Judiciary, Marathi News, Saam TV
#supremecourt #delhiinternetban #cjpprotest #internetrights #fundamentalrights #abhijeetdipke #gyaneshkumar #indianews #marathinews #saamtv