Maharashtra Rain Updates | सांगली, कोल्हापूर,नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस; जाणून घ्या अधिकची माहिती
NDTV Marathi
0:00 / 0:00
Maharashtra Rain Updates | सांगली, कोल्हापूर,नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस; जाणून घ्या अधिकची माहिती
402 877 просмотров · 8 ч назад
NDTV Marathi
751 тыс. подписчиков
402 877 просмотров · 8 ч назад
सांगली, कोल्हापूर,नंदुरबारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. सांगलीच्या कडेगाव आणि तासगाव तालुक्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस पडलाय...कोल्हापुरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय.सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय.तर नंदुरबार सातपुड्यातही पावसानं हजेरी लावलीय.सातपुड्यातील चांदसैली,रामपूर,तलावडी, म्हसावद पावसानं हजेरी लावलीय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय.
Maharashtra Rain Updates | Heavy rainfall in Sangli, Kolhapur, and Nandurbar; find out more details
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews