Перейти к содержимому

'सुख' आणि 'आनंदाची' परिभाषा वेगळी । Charudatta Aphale | Boys Talk | AarPaar #rashtriya Kirtankar

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

'सुख' आणि 'आनंदाची' परिभाषा वेगळी । Charudatta Aphale | Boys Talk | AarPaar #rashtriya Kirtankar

29 447 просмотров · 4 месяца назад
आरपार | Aarpaar
291 тыс. подписчиков
29 447 просмотров · 4 месяца назад
Boys Talk च्या या खास भागात आपण महाराष्ट्राचे लाडके राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे (Charudatta Aphale) म्हणजेच आफळे बुवा यांच्याशी Unfiltered गप्पा मारल्या आहेत. आरपारच्या (Boys Talk) या सेगमेंटमध्ये आफळे बुवांनी अध्यात्म, इतिहास आणि विज्ञानाची अशी काही सांगड घातली आहे, जी आजच्या तरुण पिढीसाठी डोळे उघडणारी ठरेल! अध्यात्म म्हणजे काय? नारद मुनी हे पहिले पत्रकार होते, वर्क इज वर्शिप (Work is Worship) चा खरा अर्थ काय, चुकीचा इतिहास आणि त्याला कारणीभूत आंतरराष्ट्रीय रॅकेट, राग कसा असावा? गुरु कसा ओळखावा? पर्यावरण आणि युद्ध तसेच शिवछत्रपती आणि ज्ञानेश्वर महाराज आजच्या तरुणाईसाठी कसे प्रेरणादायी ठरतात या आणि अश्या अनेक गोष्टींवर आफळे बुवांनी आपलं मत मांडलं. हा पॉडकास्ट फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपल्यापुढे मांडतो 👤 HOST Hosted by: Maithily Apte 🎧 GUEST Guest: Charudatta Aphale (आफळे बुवा) 00:00 - PROMO. 01:24 - आजच्या काळात कीर्तनाचे महत्त्व आणि रिलेव्हन्स 02:08 - 'अध्यात्म' (Spirituality) म्हणजे नक्की काय? 02:47 - अंतरात्मा. 05:30 - 'सुख' आणि 'आनंद' परिभाषा. 08:19 - कीर्तन: प्रबोधन आणि मनोरंजन. 09:26 - नारद मुनी: पहिले कीर्तनकार आणि आद्य पत्रकार. 11:42 - कीर्तनात आधुनिकता. 12:13 - ज्ञानेश्वर महाराज आणि शिवछत्रपती: तरुणांना प्रेरणा देणारी चरित्रे. 18:03 - आंतरराष्ट्रीय रॅकेट आणि चुकीच्या कथांचा समाजावर होणारा परिणाम. 20:51 - विद्वानांचे विचित्र प्रश्न. 23:54 - मारुतीरायाचे 'आडनाव' काय?. 26:10 - लष्करी अधिकारी आणि वैमानिकांना (Pilots) कीर्तनातून मिळणारी प्रेरणा. 29:03 - संतांचे पर्यावरण विषयक विचार आणि आजची नद्यांची विदारक स्थिती. 33:34 - 'कांदा मुळा भाजी' अभंग आणि 'Work is Worship' चा खरा अर्थ. 37:52 - 'मूर्खांची लक्षणे' आणि 'पढत मूर्ख'. 42:35 - खरा 'सद्गुरू' कसा ओळखावा?. 45:43 - क्रोधाचे नियोजन. 49:00 - संवाद (Communication). 54:01 - सध्याची जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि पृथ्वीवर होणारे गंभीर परिणाम. 01:03:09 - कीर्तनातील आधुनिकता. 🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations: YouTube:    / @aarpaar4533   Instagram: https://www.instagram.com/aarpaar.onl... Threads: https://www.threads.com/@aarpaar.online Facebook:   / 1fpykrmzgu   Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5... Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh... FOR BRAND COLLABORATIONS: askaarpaar@gmail.com If you enjoyed this episode, don’t forget to: 👍 Like the video 💬 Comment your thoughts below 🔔 Subscribe to our YouTube channel for more stories 📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates! आपल्या Boys Talk सेगमेंटला दमदार साथ देणारे Ambitions Commerce Institute – जिथे शिक्षणही फुल ऑन आणि मजाही फुल टाईम! प्रो. कौस्तुभ आत्रे यांनी सुरू केलेलं हे इन्स्टिट्यूट कॉमर्स, फ्रेंच आणि जर्मन शिकवताना विद्यार्थ्यांना हुशारीसोबत आत्मविश्वासही मिळवून देतात. त्यांच्या पाठिंब्यामुळे Boys Talk मध्ये गप्पा रंगतात आणि पॉडकास्टला मिळते भन्नाट उर्जा! मनःपूर्वक धन्यवाद Ambitions परिवाराला! 📍Karve Road 404, Citi Center, 4th floor, Opp. Ayurved Rasshala, Near MES Garware College, Karve Road, From Prabhat Road Lane No.9, Pune 411 004 Phone No.: +91 98500 81826 Email: ambitions.kba@gmail.com 📍Kothrud T-5, 3rd Floor, Rohan Chambers, Near Karve Statue, Karve Road, Kothrud, Pune 411 029 Phone No.: +91 77989 89199 Email: ambitions.kba@gmail.com 📍Sinhagad Road Mohite Paradise, Office No. 312, 3rd Floor, Near Santosh Hall, Sinhgad Road, Pune 411 051 Phone No.: +91 88887 46666 Email: ambitions.kba@gmail.com https://ambicommerce.com/ #Aarpaar #आरपार #peopleofaarpaar #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiTalkShow #InspiringConversations #RealStories #InspiringPeople #MotivationalTalk #MarathiYouth #CulturalTalks #TrendingPodcast #MustWatchPodcast #ViralPodcast #InspiringConversations #CharudattAphale #RashtriyaKirtankar #Kirtan #ShivajiMaharaj #SantSahitya #AngerManagement #SuccessTips #SelfImprovement #IndianHistory #Philosophy #WhatIsSpirituality #DifferenceBetweenHappinessAndJoy #MarathiKirtanToday #WorkIsWorshipMeaning #RealDefinitionOfGuru #environmentalawareness