Mumbai Ganpati Darshan 2026 लालबाग, चिंचपोकळी चा चिंतामणी 🥰 मुंबई गणपती दर्शन २०२६❤️
Rahul cha Katta
0:00 / 0:00
Mumbai Ganpati Darshan 2026 लालबाग, चिंचपोकळी चा चिंतामणी 🥰 मुंबई गणपती दर्शन २०२६❤️
123 просмотра · 2 нед. назад
Rahul cha Katta
348 подписчиков
123 просмотра · 2 нед. назад
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया❤️🙏🏻
नमस्कार मित्रांनो!
गणपती बाप्पाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. 🙏🏻
आजच्या ह्या खास व्हिडिओमध्ये आपण गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबाग, मुंबई चा राजा आणि काळाचौकी चा महागणपती ह्या प्रसिद्ध गणेशमूर्तीचे दर्शन घेणार आहोत.
ह्या व्हीडिओमध्ये पहा:
🟠 लालबाग चा राजा
🟠 चिंचपोकळी चा चिंतामणी
🟠 लालबाग चा सिद्धीविनायक
🟠 राजा तेजुकायचा
🟠 भायखळा चा राजा
🟠 काळाचौकी चा एकदंत
🟠 काळाचौकी चा इच्छापूर्ती
🟠 हिरामणी सूपर मार्केट गणेशोत्सव मंडळ
🟠 अबुद्ययनगर चा राजा
🟠 शिवडीचा राजा
गणेशोत्सव म्हटलं की गर्दी, ढोल ताशांचा गजर, रोषणाई, भक्ती आणि जल्लोष हा आलाच ❤️
मुंबईतील गणेशोत्सवाचा हा उत्साह आणि बाप्पाचे मनमोहक दर्शन तुम्हाला या व्हिडियोमधून घरबसल्या घेता यावे, यासाठी हा वीडियो शेवटपर्यंत नक्की पहा.
व्हिडिओ आवडला तर LIKE👍🏻 करा, SHARE 📲करा आणि CHANNEL ला SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
तुम्हाला यंदा कोणत्या बाप्पाचे दर्शन सर्वात जास्त आवडले, ते कमेंट मधे नक्की सांगा
गणपती बाप्पा मोरया🌺
मंगलमूर्ती मोरया 🌺
#MumbaiGanpatiDarshan2026 #ganpatidarshan2026 #LalbaugchaRaja2026
#MumbaiGaneshotsav2026 #ganeshfestival2026
#ganpatibappamorya2026 #LalbaugGanpati2026 #मुंबईगणपती #मुंबईगणपतीदर्शन२०२६