Sachin Ghaiwal News : सचिन घायवळला पोलिसांनी राजस्थानात कशी अटक केली ? | Pune Crime | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Sachin Ghaiwal News : सचिन घायवळला पोलिसांनी राजस्थानात कशी अटक केली ? | Pune Crime | Vishaych Bhari
97 551 просмотр · 4 месяца назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
97 551 просмотр · 4 месяца назад
#vishaychbhari #nileshghaiwal #nileshghaywal #punecrime #punegangwar #sachinghaiwal #punenews
Sachin Ghaiwal News : सचिन घायवळला पोलिसांनी राजस्थानात कशी अटक केली ?| Pune Crime | Vishaych Bhari
गेले 9 महिन्यांपासून पुणे पोलिसांच्या रडारवर एक माणूस असतो..दाढी वाढलेली, केस अस्तावस्त असलेला हा माणूस एकामागून एक शहरं बदलत पोलिसांच्या हातावर तुरी देत असतो..पोलिसांना चकवण्यासाठी तो ना घरच्यांच्या संपर्कात असतो, ना मित्रांच्या, ना सहकाऱ्यांच्या..पण हा साधासुधा भटकणारा माणूस नव्हता... हा आहे पुण्यातील कुख्यात घायवळ गँगचा सदस्य सचिन घायवळ म्हणजेच निलेश घायवळ यांचा मोठा भाऊ.. हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि धमकीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेला सचिन तब्बल ९ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळं पोलिसांचं पथक त्याच्या मागावर होतं, पण प्रत्येक वेळी तो ठिकाण बदलून गायब व्हायचा. मात्र, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली.. आणि त्यानंतर सुरू झाला एक थरारक सापळा! अनेक दिवस रेकी करून अखेर पुणे क्राइम ब्रँचने त्याला बेड्या ठोकल्या. ९ महिन्यांचा पाठलाग संपला आणि फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला. पण नेमकं सचिन घायवळ पोलिसांपासून का पळत होता? त्याच्यावर कोणकोणते गंभीर गुन्हे दाखल होते? मंदिरात राहून आणि प्रसादावर दिवस काढून तो पोलिसांना कसा चकवायचा? आणि राजस्थानमध्ये असा कोणता धागा पोलिसांच्या हाती लागला ज्यामुळे अखेर तो जेरबंद झाला? ह्याबद्दलची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया.
" करिअर मार्गदर्शन कार्यशाळा " रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://course.vishaychbhari.com/
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, sachin ghaiwal, sachin ghaiwal news, sachin ghaiwal pune, sachin ghaywal news, sachin ghaywal, sachin ghaiwal karjat jamkhed, sachin ghaiwal mulshi pattern, sachin ghaiwal bolbhidu, sachin ghaiwal matter,sachin ghaiwal video,pravin tarde sachin ghaywal, nilesh ghaywal sachin ghaiwal, sachin ghayval, सचिन घायवळ, nilesh ghaywal, nilesh ghaiwal, nilesh ghaiwal pune, nilesh ghaiwal news, nilesh ghaiwal latest news, gajanan marne, baba bodke, pune, pune crime )