एका डान्समुळे अंथरुणाला खिळल्या, Madhu Kambikar यांची वेदनादायी कहाणी ! | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
एका डान्समुळे अंथरुणाला खिळल्या, Madhu Kambikar यांची वेदनादायी कहाणी ! | Vishaych Bhari
8 398 просмотров · 3 часа назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
8 398 просмотров · 3 часа назад
एका डान्समुळे अंथरुणाला खिळल्या, Madhu Kambikar यांची वेदनादायी कहाणी ! | Vishaych Bhari
तमाशाच्या फडावर घुंगरांचा आवाज घुमवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आणि रुपेरी पडद्यावर सहजाभिनयाने आई-सासूच्या भूमिकांना जिवंत करणारी महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी अखेर काळाच्या पडद्याआड गेली आहे ! वयाच्या ७३ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. तमाशाच्या फडातून सुरु झालेला आणि सिनेसृष्टीच्या शिखरापर्यंत पोहोचलेला हा प्रवास जेवढा दैदिप्यमान होता, तितकाच तो संघर्षाने आणि वेदनेने भरलेला होता. एकेकाळी पडद्यावर आणि रंगमंचावर झळकणाऱ्या मधू कांबीकर यांचा कलाप्रवास नेमका कसा होता ? त्यांचे गाजलेले चित्रपट आणि किस्से... तसेच त्यांचे अखेरचे दिवस कसे गेले? आणि ‘राघूमैना’ या चित्रपटाशी जोडलेली त्यांची आठवण आजही का महत्त्वाची आहे? या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात या व्हिडीओ मधुन...
#vishaychbhari #madhukambikar #lavani #marathicinema #latestnews #marathiactress
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, madhu kambikar, madhu kambikar news, madhu kambikar songs, madhu kambikar lavani, madhu kambikar biography, madhu kambikar death, madhu kambikar marathi movie, madhu kambikar family, madhu kambikar live, madhu kambikar nidhan, madhu kambikar death news, madhu kambikar famous song, madhu kambikar today news, madhu kambikar funeral, raghu maina movie, राघूमैना, raghu maina nana patekar, marathi actress, महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी, शापित चित्रपट, marathi news )