Amol Mitkari Interview : प्रफुल्ल पटेलांवर रोख, अनेक शंकास्पद प्रश्न | Ajit Pawar | Sharad Pawar
Mumbai Tak
0:00 / 0:00
Amol Mitkari Interview : प्रफुल्ल पटेलांवर रोख, अनेक शंकास्पद प्रश्न | Ajit Pawar | Sharad Pawar
244 167 просмотров · 8 мес. назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
244 167 просмотров · 8 мес. назад
#AmolMitkari #AjitPawar #RohitPawar #SharadPawar #SunetraPawar #SupriyaSule
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर महाराष्ट्रात नवा राजकीय वाद पेटलेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नाही तर घातपात असल्याचं म्हटलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणावर रोखठोक भूमिका घेतली आहे. अनेक शंकास्पद प्रश्न उपस्थित करताना अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यावर जे आरोप होत आहेत, त्यावरही अमोल मिटकरी यांनी सडेतोड भूमिका घेतली आहे.
Amol Mitkari Interview : प्रफुल्ल पटेलांवर रोख, अनेक शंकास्पद प्रश्न, रोहित पवारांना समर्थन | Ajit Pawar | Sharad Pawar
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.