गवारीची भाजी / न खाणारे सुद्धा बोट चाटत राहतील / Gavarichi bhaji / gawar bhaji recipe in marathi
Swara folane Kitchen
0:00 / 0:00
गवारीची भाजी / न खाणारे सुद्धा बोट चाटत राहतील / Gavarichi bhaji / gawar bhaji recipe in marathi
160 просмотров · 2 дня назад
Swara folane Kitchen
573 подписчика
160 просмотров · 2 дня назад
गवारीची भाजी / Gavarichi bhaji / gawar chi bhaji recipe in marathi / gavar bhaji / gavar
गवारीच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साहित्य:- 250ग्राम - गवारीच्या निवडलेल्या शेंगा
1- वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
1- चमच मोहरी
1- चमच जिरे
2- चमच लाल मिरची पावडर
2- चमच कांदा लसूण मसाला
1- हळद
1- चमच गरम मसाला
चवीप्रमाणे मीठ
कट केलेली हिरवी कोथिंबीर
#gavarichibhaji #gavar #maharastrianrecipe #gavarantadka