सुमधुर चवीची बर्फी तयार करणारे गाव! जिचा गोडवा पोहोचलाय सातासमुद्रापार... World Famous Barfi sweet
Lokmat
0:00 / 0:00
सुमधुर चवीची बर्फी तयार करणारे गाव! जिचा गोडवा पोहोचलाय सातासमुद्रापार... World Famous Barfi sweet
85 473 просмотра · 2 года назад
Lokmat
4,76 млн подписчиков
85 473 просмотра · 2 года назад
World Famous Barfi from Kolhapur कोल्हापूर हा दुग्ध व्यवसायात अग्रेसर असणारा जिल्हा. दूधाचे उत्पादन इथे अधिक प्रमाणात असल्याने त्यापासून उपपदार्थ ही तयार केले जातात. अशीच एक सुमधुर अन् तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तयार होते. ज्यावर संपूर्ण गाव आपली उपजीविका करते त्याविषयीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. (Durva Dalvi)
#kolhapur #barfisweet #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat