Перейти к содержимому

दिवाळी शॉपिंगला गेलो अन् मिळाली 😳🪔बघा काय ‪@ManaliGoriwale-official‬ #daily vlog#दिवाळी shoping#vibes🪔

Manali Goriwale

0:00 / 0:00

दिवाळी शॉपिंगला गेलो अन् मिळाली 😳🪔बघा काय ‪@ManaliGoriwale-official‬ #daily vlog#दिवाळी shoping#vibes🪔

125 просмотров · 3 дн. назад
Manali Goriwale
348 подписчиков
125 просмотров · 3 дн. назад
🛍️ दिवाळी शॉपिंगला गेलो अन् मिळाली ₹899 ची बॅग फक्त ₹250 मध्ये! 😱 | पटेल मार्ट दिवाळी ऑफर | Dombivli Vlog नमस्कार मंडळी! ❤️ दिवाळीची तयारी म्हटलं की खरेदीचा उत्साह काही वेगळाच असतो! 🪔 आज संध्याकाळी मी, आहो आणि आई असे तिघेही निघालो डोंबिवलीमध्ये दिवाळीची खरेदी करायला. सर्वप्रथम गेलो पटेल मार्टमध्ये. तिथे दिवाळीच्या निमित्ताने भन्नाट ऑफर सुरू होती. 😍 ₹1999 च्या खरेदीवर ₹899 ची बॅग फक्त ₹249 मध्ये मिळत होती. या ऑफरचा फायदा घेत आम्ही फराळाचं साहित्य, मोती साबण, उटणं आणि दिवाळीचं इतर सामान खरेदी केलं. त्यानंतर आमच्या नेहमीच्या किराणा दुकानातून घरातील आवश्यक ग्रोसरीसुद्धा घेतली. दिवाळीची सुंदर रोषणाई, आई आणि आहोंसोबतची शॉपिंग, पटेल मार्टमधील धमाकेदार ऑफर आणि घरभर आलेली किराणा सामानाची पिशवी... असा आजचा आमचा छानसा शॉपिंग व्लॉग! ❤️ तुम्हाला आमची आजची दिवाळी शॉपिंग कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर LIKE करा, SHARE करा आणि आपल्या @ManaliGoriwale-official या YouTube फॅमिलीला SUBSCRIBE करायला विसरू नका. ❤️ 🪔 सर्वांना दिवाळीच्या खरेदीसाठी खूप खूप शुभेच्छा! #DiwaliShopping #PatelRMart #DombivliShopping #Diwali2026 #DiwaliVlog #MarathiVlog #MarathiLifestyleVlog #DailyVlog #FamilyShopping #GroceryShopping #DiwaliOffers #ShoppingVlog #MarathiYouTuber #ManaliGoriwale #FestivalShopping