Перейти к содержимому

नारळाच्या वड्या, 11 मोदक अन् मैत्रिणीच्या नवीन दुकानाची सुरुवात!😍‪@ManaliGoriwale-official‬ #dailyvlog

Manali Goriwale

0:00 / 0:00

नारळाच्या वड्या, 11 मोदक अन् मैत्रिणीच्या नवीन दुकानाची सुरुवात!😍‪@ManaliGoriwale-official‬ #dailyvlog

459 просмотров · 5 дн. назад
Manali Goriwale
348 подписчиков
459 просмотров · 5 дн. назад
सकाळी 6 वाजताच लाईट गेली आणि दिवसाची सुरुवातच वेगळ्या पद्धतीने झाली! 😍 आहोंचा डबा, सकाळची घरकामं, देवपूजा, संकष्टी चतुर्थीचा उपवास, आईंसोबत नारळ किसण्याची धावपळ, नारळाच्या वड्या आणि बाप्पासाठी बनवलेले 11 मोदक! ❤️ यासोबतच मैत्रिणीच्या नवीन दिवाळी डेकोरेशन दुकानाला दिलेली भेट आणि तिच्या नवीन प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा! 🥰 दिवसभराची धावपळ, आईंची साथ आणि घरातील गोड क्षण असा आजचा दिवस खूप खास ठरला. व्हिडिओ आवडल्यास Like, Comment, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️ #MarathiVlog #DailyVlog #SankashtiChaturthi #Modak #11Modak #CoconutBarfi #MarathiDailyVlog #FamilyVlog #AaiSasu #MarathiYouTuber #DiwaliShopping #NewShopOpening #HomeRoutine #IndianVlogger #ManaliGoriwale