‘राज’पुत्राने गाय मारली, धनंजयपुत्राने वासरू मारलं, मग प्रदेशाध्यक्षांनी झाप झाप झापलं | BJP VS MNS
Time Maharashtra
0:00 / 0:00
‘राज’पुत्राने गाय मारली, धनंजयपुत्राने वासरू मारलं, मग प्रदेशाध्यक्षांनी झाप झाप झापलं | BJP VS MNS
47 931 просмотр · 15 часов назад
Time Maharashtra
337 тыс. подписчиков
47 931 просмотр · 15 часов назад
अमित ठाकरे यांनी पुण्यात मोदींचा फोटो हटविण्याचे उपद्व्याप करून स्वतःसह वडिलांना आणि पक्षाला अडचणीत आणलं. त्याला पुण्यातच जाब विचारायची संधी निष्क्रिय भाजप युवा मोर्चाने गमावली आणि मुंबईत माहिमला पोरखेळ आंदोलन केलं. या आंदोलनानंतर फडणवीसांची कृष्णराज महाडिक याची निवड किती चुकीची आहे यांची समाजामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.
Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
• ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स
• मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
• राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज
मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट
• शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती
आमची मूल्ये:
• सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी
• वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता
• डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन
👉 Subscribe करा Time Maharashtra ला
तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा.
#amitthakrey #krishnarajmahadik #dhanjaymahadik #rajthackeray #devendrafadnavis #ravindrachavan #sandeepdeshpande #mns #avinashjadhav #bjp #bjpmaharashtra #maharashtrapolitics #pune #mumbai #protest #dadar #matunga #shivajipark #mumbaiprotest #puneprotest #maharashtra #timemaharashtra