Перейти к содержимому

Vidyanand Bapat Podcast: सण उत्सव म्हणजे वेळेचा अपव्यय? | Lagavbatti

LagavBatti

0:00 / 0:00

Vidyanand Bapat Podcast: सण उत्सव म्हणजे वेळेचा अपव्यय? | Lagavbatti

84 889 просмотров · 17 часов назад
LagavBatti
409 тыс. подписчиков
84 889 просмотров · 17 часов назад
पुण्याच्या गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधीच DJ, लाऊडस्पीकर, ढोल-ताशे, मिरवणुकीचे मार्ग आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी सध्या आहेत विद्यानंद बापट. गणेशोत्सवातील DJ आणि मोठ्या आवाजाला त्यांचा विरोध का आहे? पारंपरिक ढोल-ताशांबद्दल त्यांची भूमिका नेमकी काय आहे? सार्वजनिक जागेत सण-उत्सव साजरे करताना नागरिकांची जबाबदारी काय असावी? ध्वनिप्रदूषणाबाबत कायदा आणि न्यायालयाचे निर्देश काय सांगतात? तसेच त्यांच्या भूमिकेला होणारा विरोध, सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि इतर सण-उत्सवांमध्येही हेच नियम लागू व्हावेत का, अशा अनेक प्रश्नांवर या podcast मध्ये विद्यानंद बापट यांच्याशी रोखठोक चर्चा केली आहे. पुण्याचा गणेशोत्सव, परंपरा आणि आधुनिक उत्सवसंस्कृती यांच्यात समतोल कसा साधता येईल, यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा podcast पाहा आणि या संपूर्ण चर्चेबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. #VidyanandBapat #PuneGaneshotsav #Ganpati2026 #PuneGanpati #Ganeshotsav #Ganpati #Pune #DJBan #NoisePollution #DholTasha #PuneNews #GanpatiMiravnuk #GanpatiVisarjan #Maharashtra #MarathiPodcast #Marathi #PunePodcast #GaneshFestival #PuneControversy #Podcast नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत... महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती! #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews आमचा पत्ता : Youtube :    / @lagavbatti_   Facebook :   / lagavbattii   Instagram :   / lagavbatti   Twitter:   / lagavbatti   Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.