Перейти к содержимому

जुन्नर| श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान. वडज kulaswamy khandoba temple vadaj. Junnar #junnarkar

ayushyatil sundar kshan आयुष्यातील सुंदर क्षण

0:00 / 0:00

जुन्नर| श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान. वडज kulaswamy khandoba temple vadaj. Junnar #junnarkar

1 684 просмотра · 1 год назад
ayushyatil sundar kshan आयुष्यातील सुंदर क्षण
452 подписчика
1 684 просмотра · 1 год назад
#खंडोबा​#youtube​ #yogidnya​ #swamiyogi​#junnar​#junnarkar​#jejuri​#pune​#pooja​#punekar​#khandobatemple​#khandobamaharajtrendigvideos​#khandoba​#तुळजाभवानी​#hindutemple #vlog वडज खंडोबा देवस्थान.(जुन्नर) जुन्नर शहराच्या दक्षिणेस 6 कि.मी अंतरावर माता मिना नदिच्या दक्षिण किनार्यावर वसलेले ऐतिहासिक व सर्व गुण संपन्न गाव म्हणजेच “वडज” गाव होय. या गावला नावलौकिक प्राप्त झाला तो येथील गावच्या उत्तरेस असलेल्या भंडार्या डोंगराच्या पुर्व भागात एका जोगधावा नावाने प्रसिद्ध असलेल्या व डोंगर कपारीत पालीच्या खंडोबाच्या स्थापित पादुकांमुळे. दुसरे नावलौकिकास पात्र असलेले व मिनामाईला अडवून सुजलाम सुफलाम करणार्या शेतकरी वर्गाला वडज धरणामुळेही या गावच्या कारकिर्दीस चांगलाच उजाळा मिळाला आहे. या गावातील जुने जिर्ण व पडझड झालेले वाडे आजही पुरातन ऐतिहासिक वारसेची आठवण करून देतात. अशा या गावात मुळचे कर्हाड, सातार्याचे रहिवासी असलेले चव्हाण कुटूंब येथे राहण्यासाठी आले. हे कुटुंब मुळातच धार्मिक वृत्तीचे असल्याने व आपल्या कुलदैवताची येथुन पूढे जाग्यावर जाऊन सेवा करता येणार नाही, म्हणून त्यांनी कर्हाड, सातार्याहून येताना आपले कुलदैवत असलेल्या पालीच्या खंडोबाच्या पादुका ते घेऊन आले होते. या पादुकांची प्रतिस्थापणा भंडार्या डोंगरावर असलेल्या कपारीत करण्यात आली. कारण मुळातच खंडोबा हे डोंगरदर्यामध्ये फिरणारे असल्याने तेथेच त्यांची जोगधावा म्हणुन स्थापना करण्यात आली.