Перейти к содержимому

श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान | कडधे | Kadadhe Khandoba

Travel IJ

0:00 / 0:00

श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान | कडधे | Kadadhe Khandoba

2 037 просмотров · 3 года назад
Travel IJ
11,7 тыс. подписчиков
2 037 просмотров · 3 года назад
#kadadhekhandoba #khandobakadadhe #kadadhe मित्रांनो आपले भैरवनाथांचे दर्शन झाल्यावर आपण मळुदेवी दर्शन घेण्यासाठी #वाळद मध्ये असलेले #मळुदेवी मंदिरात दर्शनासाठी गेलो. देवीचे दर्शन घेतल्यावर आम्ही पुढे खंडोबाच्या दर्शनासाठी #कडधे या गावी निघालो. रस्त्यामध्ये श्री क्षेत्र #शंभू चे मंदिर आहे. पण शंभूंच्या दर्शनासाठी डोंगरावर खाडी चढण करावी लागते. वेळ दुपारची असल्या कारणाने आम्ही खालूनच शंभूंचे दर्शन घेऊन पुढे कडधे गावाच्या दिशेने निघालो. १० मिनिटांवर असलेले हे एक छोटे गाव आहे पण तेथील श्री क्षेत्र #खंडोबा मंदिर खूप मोठे आहे. भरपूर भाविक दरवर्षी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येतात. माघ पौर्णिमेला मंदिर परिसरात खूप मोठा यात्रा उत्सव असतो. बैलगाडाच्या शर्यती देखील असतात. त्यामुळे यात्रेमध्ये भरपूर गर्दी पाहवयास मिळते. मंदिराचे सध्या सभामंडपाचे काम चालू आहे. मंदिरात खंडोबांची प्रसन्न मूर्ती पाहवयास मिळते. मंदिरामध्ये खंडोबांची टाळी भरून मनोभावे पूजा करून देवाचे दर्शन घेऊन मुंबईच्या प्रवासाला निघालो. हा विडिओ तुम्हाला कसा वाटलं ते नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद आशा करतो हा विडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही आपला हा विडिओ लाईक आणि इतरांसोबत शेअर कराल. मी असेच नवनवीन व्हिडिओस तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते व्हिडिओस तुम्हाला वेळेवर मिळण्यासाठी आपल्या चॅनेल ला आताच subscribe करा धन्यवाद. आपले इतर विडिओ इकडे पहा Kokan Trip दिवेआगर मधील आमचा पहिला दिवस    • दिवेआगर मधील आमचा पहिला दिवस   Shrivardhan Trip Itinerary - श्रीवर्धन - Konkan Trip | Shrivardhan Complete Trip    • Shrivardhan Trip Itinerary - श्रीवर्धन - K...   हरिहरेश्वर संपूर्ण माहिती - हरिहरेश्वर मंदिर आणि परिसर    • Harihareshwar Trip Konkan - हरिहरेश्वर संप...   गणेश गल्ली, हरिहरेश्वर कोकण    • Ganesh Gully Harihareshwar | गणेश गल्ली, ह...   एवढे स्वस्त मासे | श्रीवर्धन मधील मासे खरेदी    • Shrivardhan Fish Market | एवढे स्वस्त मासे...   नवीन वर्षाच्या सुरवातीला फॅमिली सोबत गेलो कोकण फिरायला | Kokan Trip From Badlapur | TravelIJ    • नवीन वर्षाच्या सुरवातीला फॅमिली सोबत गेलो ...   हरणाई बंदरावर जाऊन खरेदी केली सुरमई आणि कोळंबी | मुरुड मधील आमचा मुक्काम | कोकण | Kokan Trip    • हरणाई बंदरावर जाऊन खरेदी केली सुरमई आणि को...   कोकणातील सुंदर मंदिरे, कोकण परिसर आणि समुद्रकिनारे सर्वांनी एकदा तरी पाहावे | कोकण | Kokan Trip    • कोकणात गेलात तर या गोष्टी पाहायला विसरू नक...   Spiti Valley Trip 2022 Things to Carry while Travelling to Spiti https://www.youtube.com/watch?v=T_yi0... SPITI valley Trip की शुरुआत | Mumbai से Delhi तक का सफर | Episode 1 https://www.youtube.com/watch?v=jVkDV... Spiti Valley Trip | Shimla To Sarhaan | Bhimakali Temple | Episode 2 https://www.youtube.com/watch?v=NjMl-... Sarahan - #sangla - #chitkul - एक अनोखा सफर | Episode 3 https://www.youtube.com/watch?v=Cqs3Y... #chitkul India's LAST Village। BASPA River Camp | Episode 4 https://www.youtube.com/watch?v=QuIGm... Baspa River Camp | Khab Sangam Bridge | Nako Village | Episode 5 https://www.youtube.com/watch?v=vfI3G... Gue Monastery Mummy | Episode 6    • Gue Mummy Stupa | 500-Year-Old Lama Mummy ...   Dhankar Fort and Monastery    • Dhankar Monastery Spiti Valley | Hanging M...   Langza Village and Buddha Statue | सबसे जादा थंड यहा है | Spiti Valley 2022    • Langza Village Spiti Valley | Giant Buddha...   Hikkim - दुनिया का सबसे ऊंचा पोस्ट ऑफिस - Spiti Valley Trip 2022 - TravelIJ    • Hikkim Post Office Spiti Valley | दुनिया क...   Hit LIKE and SUBSCRIBE ! Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!