Перейти к содержимому

दक्षिण दिग्विजय भाग २: शिवरायांची विजयपताका शिल्प अभंग। Dakshin Digvijay Shivaji Maharaj Part2|

History Of The Marathas

0:00 / 0:00

दक्षिण दिग्विजय भाग २: शिवरायांची विजयपताका शिल्प अभंग। Dakshin Digvijay Shivaji Maharaj Part2|

33 448 просмотров · 11 мес. назад
History Of The Marathas
45,3 тыс. подписчиков
33 448 просмотров · 11 мес. назад
History of The Marathas presents दक्षिणदिग्विजय भाग २: शिवरायांची विजयपताका शिल्प अभंग किल्ले। Dakshin Digvijay Shivaji Maharaj Part2| दक्षिणदिग्विजयामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वभावाचे धार्मिक, लढवय्ये, मुत्सद्दी, उत्तम शासक असे चिक्कार स्वभावगुण दिसून येतात. शिवाजी महाराजांनी या दक्षिणदिग्विजयात गुलामांची खरेदी विक्री करणाऱ्या डचांना काय सांगितलं? तिरुवन्नामलाई इथे असलेल्या मशिदीचं राजांनी काय केलं? ज्या मल्लम्माचा नवरा शिवाजी महाराजांच्या सैन्याकडून मारला गेला त्या मल्लमांनी शिवाजी महाराजांचं शिल्प का उभं केलं? श्री महादेवाच्या चरणी आपलं शिरकमल अर्पण करावं असं शिवरायांना का वाटलं असेल? पाहुयात या भागात. #dakshindigvijay #shivajimaharaj