संभाजी महाराज: पोर्तुगीजांनी गोवा सोडायचा विचार केला।Sambhaji Maharaj vs Goa Portuguese |
History Of The Marathas
0:00 / 0:00
संभाजी महाराज: पोर्तुगीजांनी गोवा सोडायचा विचार केला।Sambhaji Maharaj vs Goa Portuguese |
12 684 просмотра · 5 мес. назад
History Of The Marathas
45,3 тыс. подписчиков
12 684 просмотра · 5 мес. назад
History of The Marathas presents
संभाजी महाराज: पोर्तुगीजांनी गोवा सोडायचा विचार केला।Sambhaji Maharaj vs Goa Portuguese |
२५ जानेवारी १६८४, पोर्तुगिजांचा व्हाइसरॉय त्यांच्या राजाला लिहून कळवतो '...संभाजी महाराजांच्या हल्ल्याची टांगती तलवार आमच्यावर आहेच. असच सुरु राहिलं तर लवकरच भारतातलं हे राज्य आमच्या हातून निसटून जाईल'. पोर्तुगालला पाळता यावं म्हणून या व्हाइसरॉयने पोर्तुगीजांची राजधानी पणजीम वरून मुरगावला हलवण्याचाही विचार केला. असं काय केलं छत्रपती संभाजी महाराजांनी की पोर्तुगीजांची इतकी दैना झाली? संभाजी महाराजांनी फोंडयाच्या किल्ल्याला कसं वाचवलं? पाहुयात आजच्या भागात.