ओल्या नारळाच्या नव्हरी 👩🍳food#cooking
Siddhi's Cooking_Food
0:00 / 0:00
ओल्या नारळाच्या नव्हरी 👩🍳food#cooking
11 просмотров · 2 дня назад
Siddhi's Cooking_Food
49 подписчиков
11 просмотров · 2 дня назад
ओल्या नारळाच्या नव्हया 👩🍳
साहित्य = गावची पिटी 1वाटी, रवा छोटी 1वाटी
पाणी, तेल लावण्यासाठी
सरणासाठी साहित्य =ओला नारळाचा चव मोठी 1वाटी
गूळ मोठी अर्दी वाटी, वेलची पावडर 1चमचा
चिमूटभर मीट, तेल तळण्यासाठी
#food#cooking