MPSC पेपरफुटी प्रकरणात मंत्री झिरवळांच्या ओएसींचा सहभाग असल्याचा आरोप, OSD गणेश देवरे NDTV मराठीवर
NDTV Marathi
0:00 / 0:00
MPSC पेपरफुटी प्रकरणात मंत्री झिरवळांच्या ओएसींचा सहभाग असल्याचा आरोप, OSD गणेश देवरे NDTV मराठीवर
24 478 просмотров · 21 час назад
NDTV Marathi
700 тыс. подписчиков
24 478 просмотров · 21 час назад
MPSC पेपरफुटी प्रकरणात मंत्री झिरवळांच्या ओएसींचा सहभाग असल्याचा आरोप ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संदीर मोरे यांनी केला आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी गौरव पाटील राहत असल्याच्या परिसरात मंत्री झिरवळ यांचे OSD गणेश देवरे राहत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत NDTV मराठीने थेट ओएसडी गणेश देवरे यांच्याशी संपर्क केला.
Allegations of involvement of Minister Zirwal's OAC Ganesh Deore in the MPSC paper leak case
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/
Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
Youtube - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews