Перейти к содержимому

जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला Gunratna Sadavarte यांचा विरोध, "मुंबईला डिस्टर्ब करु देणार नाही"

NDTV Marathi

0:00 / 0:00

जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला Gunratna Sadavarte यांचा विरोध, "मुंबईला डिस्टर्ब करु देणार नाही"

9 541 просмотр · 8 часов назад
NDTV Marathi
714 тыс. подписчиков
9 541 просмотр · 8 часов назад
मनोज जरांगे मुंबईत येऊन आंदोलन करणार आहेत. पण या आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे. मुंबईला कायदेशीर तटबंदी करणार आणि मनोज जरांगे यांना मुंबईत येऊ देणार नाही असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला Gunratna Sadavarte यांचा विराध, "मुंबईला डिस्टर्ब करु देणार नाही" Gunratna Sadavarte opposes Jarange's protest in Mumbai; "Won't let Mumbai be disturbed." About NDTV Marathi (Marathi News Channel): NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या - https://marathi.ndtv.com/ Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews