Перейти к содержимому

तळबीड राम मंदिर | कराडजवळील सुंदर मंदिर परिसर | Rohit Suryawanshi Vlog

Rohit Suryawanshi

0:00 / 0:00

तळबीड राम मंदिर | कराडजवळील सुंदर मंदिर परिसर | Rohit Suryawanshi Vlog

30 просмотров · 6 дн. назад
Rohit Suryawanshi
129 подписчиков
30 просмотров · 6 дн. назад
तळबीड येथील सुंदर राम मंदिर परिसर | Talbid Ram Mandir Vlog कराडपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळबीड गावातील राम मंदिर आणि सुंदर मंदिर परिसराची सफर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. या व्हिडिओमध्ये तुम्हाला राम मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दत्त मंदिर, महादेव मंदिर आणि परिसरातील इतर देवस्थानांची सुंदर झलक पाहायला मिळेल. 📍 Location: Talbid, Near Karad, Maharashtra व्हिडिओ आवडला तर Like करा 👍 तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत Share करा ❤️ अशाच सुंदर ठिकाणांचे Marathi Travel Vlogs पाहण्यासाठी Channel Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका! 🔔 तुमच्या मते कराडजवळील पुढचे कोणते ठिकाण मी दाखवावे? Comment करून नक्की सांगा. धन्यवाद! #TalbidRamMandir #Karad #MarathiVlog #TravelVlog #MaharashtraTourism