Перейти к содержимому

छत्रपती शिवरायांचे नियोजन कौशल्य (भाग ०१) | Chatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar | PART 01

HISTORIC YATRI | amargaikwad

0:00 / 0:00

छत्रपती शिवरायांचे नियोजन कौशल्य (भाग ०१) | Chatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar | PART 01

797 007 просмотров · 2 года назад
HISTORIC YATRI | amargaikwad
26,7 тыс. подписчиков
797 007 просмотров · 2 года назад
छत्रपती शिवरायांचे नियोजन कौशल्य (भाग ०१) | Chatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar | PART 01 | ‪@historic_yatri‬ About video : महाराजांचा विविध अंगाने अभ्यास केला की खऱ्या अर्थाने महाराज समजायला लागतील . त्यात अगदी तुमच्या आवडीच क्षेत्र निवडा आणि त्या बाजूने महाराजांना अभ्यासायला घ्या . नक्कीच तुमच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि प्रगतीच काम तुम्ही करू शकाल असाच विविध पैलूंचा अभ्यास आणि आणि महाराजांच कर्तुत्व आपण आशा काही विडियो च्या माध्यमातून समजून घेऊ . तर या विडियो मध्ये गुरुवर्य श्री निनाद बेडेकर यांच्याकडून महाराजांच नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. इतिहास अभ्यासक स्वर्गीय श्री निनाद बेडेकर सर यांची छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वर अनेक व्याख्याने दिली आणि महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्या मनात , हृदयात रुजवण्याचा प्रयत्न केला . त्या अनेक व्याख्यानातून शिवचरित्र आणि आपल आजच आयुष्य यांची सांगड घालत शिवचरित्रातून नेमक शिकायच काय आहे याच विवेचन ते सातत्याने करत आलेत . त्यापैकीच हे एक व्याख्यान . 2013 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथील इतिहास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत "Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" या विषयावर गुरूवर्य श्री. निनाद बेडेकर यांनी अप्रतिम व्याख्यान दिल होते ते या ठिकाणी 2 भागांमध्ये मध्ये सादर करत आहोत . त्या संपूर्ण व्याख्यानातिल पहिला भाग ०१ सादर करत आहोत . Dear Viewers .. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु मुळीच नाही फक्त आमचा एक राजा होता की ज्यांच्या मुळे आमच आणि या भारत भूमी च अस्तित्व टिकून आहे . आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत . ते कष्ट आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडत आहोत . बाकी श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे . यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा आणि अधिक अधिक लोकांपर्यंत महाराजांचा हा खरा इतिहास पोहचवण्यास सहकारी करावे .. ही विनंती.🙏 धन्यवाद ... सूचना : subtitles ही auto generated आहेत त्यातल्या शब्दांमध्ये चुका असू शकतात . तुम्हाला मराठी समजत असेलच तर विडियो पाहताना तुम्ही subtitles off ही करू शकता . जय शिवराय 🚩 subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू... @historic_yatri Please connect us on : Instagram : https://www.instagram.com/historic_ya... Facebook : https://www.facebook.com/historicyatr... धन्यवाद Team Historic Yatri for official quries mail us on : historicyatri@gmail.com people searches for : fearless leader leader great leader Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj chhatrapati shivaji maharaj chh | shivaji maharaj chatrapati shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj status chatrapati sambhaji maharaj chh | shivaji maharaj story chhatrapati shivaji chh | shivaji maharaj biography chhatrapati shivaji maharaj edit chhatrapati shivaji maharaj story chhatrapti shivaji maharaj maratha history maratha history maratha empire maratha empire history history of maratha maratha maratha empire history in marathi history,history of maratha empire maratha empire history map maratha history in marathi marathas history maratha warriors the marathas history shivaji maharaj chhatrapati shivaji maharaj shivaji maharaj story shivaji maharaj history chhatrapati shivaji maharaj story history of shivaji maharaj chhatrapati shivaji story chatrapati shiva ji story of shivaji maharaj shivaji history shivaji maharaj biography chhatrapati shivaji history shivaji story shivaji maharaj full story shivaji maharaj information chatrapati shiva ji story shivaji maharaj story in hindi छत्रपती शिवाजी महाराज maratha empire history छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल शिवाजी महाराज जीवन चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्यां घोड्यांची नावे शिवाजी महाराज जयंती भाषण पोवाडा शिवाजी महाराज शिवाजी महाराज इतिहास शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी शिवाजी महाराज जीवन परिचय शिवाजी महाराज इतिहास मराठी 00:00 - INTRO 04:00 - अमेरिकन मिलिट्री अकॅडमीमध्ये (West Point) प्रतापगड युद्धाचे अभ्यासले जाणारे 'सँड मॉडेल्स' 06:07 - थोरले बाजीराव पेशवे यांचे पालखेड युद्ध आणि आधुनिक 'जस्ट इन टाइम' (Just In Time) संकल्पना 07:13 - छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन आणि ऐतिहासिक उदाहरणे 09:51 - कौशल्य १: स्वतः पुढाकार घेणे (अफजल खान वध आणि शाहिस्ता खानाचा लाल महालावरील छापा) 17:01 - कौशल्य २: अचूक आणि चोख नियोजन (आग्र्याहून सुटका आणि साल्हेर ते जिंजी मोहीम) 34:25 - कौशल्य ४: संघटन आणि सक्षमीकरण (स्वराज्यातील गडकिल्ल्यांचे विस्मयकारक व्यवस्थापन) 39:26 - कौशल्य ५: भाषा शुद्धी आणि परकीय शब्दांना पर्याय म्हणून 'राजव्यवहारकोष' निर्मिती 43:37 - कौशल्य ६: नैतिक मूल्यांशी कधीही तडजोड न करणे शिक्षा. 47:04 - मावळ्यांचे सर्वोच्च बलिदान: बाजीप्रभू, मुरारबाजी आणि तानाजी मालुसरे स्वराज्यासाठी का लढले? 49:27 - अष्टप्रधान मंडल 53:30 - काम करून घेणे 59:00 - शेवट - भाग 02 भाग 02 link :