Перейти к содержимому

Chole Masala For 100 People | 100 लोकांसाठी छोले मसाला रेसिपी | Kitchen Katta

India's Kitchen Katta

0:00 / 0:00

Chole Masala For 100 People | 100 लोकांसाठी छोले मसाला रेसिपी | Kitchen Katta

11 748 просмотров · 4 г. назад
India's Kitchen Katta
10,1 тыс. подписчиков
11 748 просмотров · 4 г. назад
नमस्कार मित्रानो, आज मी आपल्यासोबत हॉटेल मध्ये बनवली जाणारी छोले मसाला रेसिपी share करणार आहे... छोले मसाला हा पुरी, चपाती सोबत अतिशय चवदार लागतो. ही रेसिपी १०० लोकांसाठी बनवली आहे आणि हो मित्रानो ही रेसिपी आम्ही १०० गरजू लोकांना मोफत वाटप देखील केली अन्नदान करण्यात जो आनंद आहे तो इतर कशातच नाही असे मला वाटते.... जर का तुम्हाला रेसिपी किंवा मी करत असलेले अन्नदान आवडले असेल तर नक्की व्हिडिओ ला लाईक करून तुमचा support मला द्या. धन्यवाद 😊🙏 साहित्य: १ किलो पांढरे काबुली चणे (White Chickpeas) उभा चिरलेला कांदा - २५० ग्रॅम कांदा पेस्ट - २ किलो टोमॅटो पेस्ट - १ किलो हिरव्या मिरचीचा ठेचा - २० मिरच्या काजु, मगज बी आणि सफेद तीळ - प्रत्येकी ५० ग्रॅम फोडणीसाठी: २ टेस्पून जिरे चक्रीफुल - २ दालचिनीचा तुकडा - १ छोटा लवंगा - १० काळीमिरी - १० तमालपत्र - ४ हिरवी वेलची - ६ ३ टेस्पून हळद ५ टेस्पून लाल तिखट ३ टेस्पून काश्मिरी लाल तिखट आले - लसूण पेस्ट - १०० ग्रॅम ३ टेस्पून धणेपूड ३ टेस्पून गरम मसाला छोले मसाला - ३ टेस्पून तेल आवश्यकतेनुसार कोथिंबीर मीठ फ्रेश क्रीम - १०० ग्रॅम खासकरून छोले आणि भटुरे यांचे काँबिनेशन मस्तच लागते. तसेच छोले पाव किंवा पोळीबरोबरही खायला छान लागतात. #cholemasala #cholerecipe #छोले_मसाला #chole_puri