Перейти к содержимому

परमेश्वर पापांची क्षमा देतो | चर्च ऑफ गॉड

World Mission Society Church of God / Global

0:00 / 0:00

परमेश्वर पापांची क्षमा देतो | चर्च ऑफ गॉड

2 383 просмотра · 4 недели назад
World Mission Society Church of God / Global
147 тыс. подписчиков
2 383 просмотра · 4 недели назад
हे जग स्वर्गात पाप केलेल्या देवदूतांसाठी आत्मिक आश्रयस्थान आहे या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा शलमोन आणि ईयोब यांच्याप्रमाणे एकेकाळी स्वर्गाच्या राज्यात राहणारा देवदूत होता. आपल्याला शिकवले जाते की, या पृथ्वीवरील जीवन कष्टांनी आणि दु:खाने भरलेले आहे, कारण स्वर्गात परमेश्वराबरोबर गौरवात राहणाऱ्या देवदूतांनी मरणाकडे नेणारे मोठे पाप केल्यानंतर त्यांना येथे हाकलून देण्यात आले होते. ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी नवीन कराराचे वल्हांडण पुन्हा का स्थापित केले? हरवलेले नवीन कराराचे वल्हांडण आज पुन्हा स्थापित करणारे दुसरे कोणी नसून आपले परमेश्वरच आहेत. कारण संपूर्ण मानवजातीने स्वर्गात केलेल्या आणि मरणाकडे नेणाऱ्या पापांची क्षमा प्राप्त करून स्वर्गाच्या राज्यात परत जावे म्हणून येशूंनी वधस्तंभावरील आपल्या बलिदानाद्वारे जो करार स्थापित केला, तोच नवीन कराराचे वल्हांडण आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे. इफिसकरांस पत्र १:७ कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. रोमकरांस पत्र ६:२३ या व्हिडिओचे सर्वाधिकार वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड कडे आहेत. याचे अनधिकृत पुन्ह:ऊत्पादण आणि वितरण प्रतिबंधित आहे [वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड] https://watv.org [मिडीया कास्‍ट] https://watvmedia.org/mar