चैत्रांगण | Chaitrangan | चैत्रांगण ची संपूर्ण माहिती | chaitrangan rangoli | ArtBox
ArtBox
0:00 / 0:00
चैत्रांगण | Chaitrangan | चैत्रांगण ची संपूर्ण माहिती | chaitrangan rangoli | ArtBox
17 626 просмотров · 4 года назад
ArtBox
530 подписчиков
17 626 просмотров · 4 года назад
चैत्रांगण | Chaitrangan | चैत्रांगण ची संपूर्ण माहिती | chaitrangan rangoli | ArtBox
नमस्कार मैत्रिणींनो, ArtBox मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण काढणार आहोत चैत्रांगण. चैत्र महिन्यामध्ये महिला घरी हळदी कुंकवाचा समारंभ करतात आणि या दिवशी दारात चैत्रांगण रांगोळी काढतात. चैत्रांगण मध्ये ६४ शुभचीन्हे काढतात. यामध्ये देव देवतांची आयुधे, प्राणी पक्षी, निसर्गातील महत्त्वाचे घटक यांची चित्रे रेखाटली जातात. मी या व्हिडिओ मध्ये शक्य असतील तेवढ्या चिन्हांचा अर्थ आणि महत्व सांगितले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की like आणि share करा. आणखी माहितीपूर्ण videos पाहण्यासाठी माझ्या channel ला subscribe करा. या video च्या प्रतिक्रिया comment box मध्ये शेअर करा 😊
तुळशी वृंदावन रांगोळी:
• Tulsi vrindavan rangoli using 5x5 dots | त...
शंकराची पिंड रांगोळी:
• Shivlinga rangoli | rangoli for monday | स...
#chaitrangan #whatischaitrangan #chaitrangansymbols #holysymbols #chaitrangansymbolsinformation #whatischaitrangan #chaitranganrangoli #chaitranganexplained #rangoli #kolam #muggulu #rangolikolam #easychaitranganrangoli #chaitranganrangolieasy #dailyrangoli #easyrangoli #latestrangolidesigns #rangolidesigns
For more details, or suggestions, please comment in the comment section or contact me here:
email: pooja.jagtap21@gmail.com
facebook page: / artbox-108622858416172
instagram: / _._artbox_._