Ahilyanagar आणि Sangli, २० हजार कोटींच्या ठेवी, DCC Bank निकालाने गणितं का बिघडतात?
Story Dot Com
0:00 / 0:00
Ahilyanagar आणि Sangli, २० हजार कोटींच्या ठेवी, DCC Bank निकालाने गणितं का बिघडतात?
8 931 просмотр · 11 ч назад
Story Dot Com
552 тыс. подписчиков
8 931 просмотр · 11 ч назад
#nileshlanke #gopichandpadalkar #dccbank #ahilyanagar #sangli #storydotcom
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कट्टर राजकीय विरोध असलेले विखे आणि थोरात एकत्र आले आणि संयुकत् पॅनलने २१ पैकी १७ जागा निवडून आणल्या. यातल्या १० जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या आणि बाकीच्याही जागा एकहाती निवडून येण्याची तयारी होती. पण खासदार निलेश लंकेंनी निवडणुकीत उडी घेतली आणि प्रस्थापितांच्या राजकारणाला पहिला विरोध झाला. सांगलीतही आतापर्यंत ज्या नेत्यांचं एकहाती वर्चस्व होतं तिथे गोपीचंद पडळकरांनी निवडणूक जिंकली आणि सगळ्यांनाच धक्का दिला. पडळकरांच्या अर्जावर आक्षेप घेऊन हायकोर्टात जाऊन उमेदवारी अर्जच बाद करण्यात आला, यानंतर पडळकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि निवडणूक जिंकली. जिथे जयंत पाटील, विश्वजित कदम, पाटील घराणं ही मातब्बर मंडळी आतापर्यंत बँकेवर एकहाती सत्ता ठेवून होते, तिथे पहिल्यांदाच बिगर कारखानदार नेता संचालक म्हणून बँकेत दाखल झाला. बँकांची निवडणूक साधारण वाटत असली तरी अख्ख्या जिल्ह्यातली आर्थिक नाडी याच बँकेच्या हातात असते आणि एक संचालक हा आमदारालाही भारी पडतो. याच बँकेच्या राजकारणातून शेकडो कोटींचे कर्ज घेतले जातात आणि नंतर त्याची वन टाईम सेटलमेंटही केली जाते. बँकेत काय झालं ते कधीही बाहेर येत नाही, कारण सगळे प्रस्थापित असतात आणि सगळ्यांचीच ती गरज असते, पण यावेळच्या निकालाची सर्वाधिक चर्चा का होतेय, अहिल्यानगर आणि सांगलीचा निकाल विशेष का आहे, बँकेवर निवडून जाणं एवढं महत्त्वाचं का मानलं जातं त्याचीच स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे..
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...